लातूर महानगरपलिका अंतर्गत स्टाफ नर्स या पदाची पात्र/अपात्र यादी जाहीर। Latur Mahanagarpalika Result 2026

Latur Mahanagarpalika Result

Latur Mahanagarpalika Result: १५ वा वित्त आयोग अंतर्गत स्टाफ नर्स या पदाची पात्र/अपात्र यादी लातूर शहर महानगरपलिका लातूर या संकेतस्थळावर www.nrhm.maharashtra.gov.in व www.arogya.maharashtra.gov.in प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी स्टाफ नर्स या पदाची पात्र/अपात्र यादी मध्ये आक्षेप नोंदवायचा असल्यास दि. २५/०३/२०२६ ते ३१/०३/२०२६ रोजी पर्यंत [email protected] या ई मेल आयडी वरती पूर्ण कागदपत्राच्या पुराव्या सह आक्षेप नोंदवावा. दि. ३१/०३/२०२६ रोजी सायंकाळी ०५.३० नंतर प्राप्त होणारे आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत; याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

स्टाफ नर्स पदाची पात्र/अपात्र यादी


Latur Mahanagarpalika Fireman Physical and Ground Test Update

लातूर शहर महानगरपालिका सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत अग्निशमन विभागातील फायरमन व चालक यंत्रचालक या संवर्गातील पात्र उमेदवारांची शारिरीक पात्रता व मैदानी चाचणी दि.५/०९/२०२४ व दि.६/०९/२०२४ रोजी पोलीस मुख्‍यालय, बाभळगाव रोड, लातूर येथे घेण्‍यात येणार आहे. तरी उमेदवारांनी दि.५/०९/२०२४ रोजी सकाळी ५.०० वाजता उपस्थित रहावे. नोट ः- सद्यस्थितीत हवामान बदलानुसार पावसाची शक्‍यता असल्‍याने त्‍यानुसार तारीखेेेत बदल होऊ शकतो.

आग्निशमन विभागातील फायरमन व चालक यंत्रचालक या संवर्गातील पात्र उमेदवारांची शारिरीक पात्रता व मैदानी चाचणी घेण्‍यासाठी मैदानाच्‍या उपलब्‍धतेनुसार व हवामानाच्‍या अंदाजानुसार याबाबत वेळोवेळी महानगरपालिकेच्‍या संकेतस्‍थळावर सूचना प्रसिध्‍द करण्‍यात येईल. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभरती अँप डाउनलोड करावी.

Latur Mahanagarpalika Selection and Waiting List

Sr. No.NameDownload
1सहायक कर अधिक्षकDownload
2शाखा अभियंता (स्_थापत्_य)Download
3व्_हॉलमनDownload
4वैद्यकीय अधिक्षक (मनपा दवाखाना विभाग )Download
5विधी अधिकारीDowaload
6लिपीक टंकलेखकDowaload
7कर निरिक्षकDowaload
8कर अधिक्षकDowaload
9औषध निर्माता (फार्मासिस्_ट)Dowaload
10कनिष्_ठ अभियंता (स्_थापत्_य)Dowaload
11कनिष्_ठ अ_भियंता (पाणी पुरवठा)Dowaload
12कनिष्_ठ अभियंता (यांत्रिकी)Dowaload
13अग्निशमन अधिकारीDowaload
14फायरमन उर्त्_तीण उमेदवारDownload
15चालक यंत्र चालक उर्त्_तीण उमेदवारDownload

 


Latur Mahanagarpalika Result 2024: The recruitment process for 80 posts in category-A, category-C, category-C is being implemented in the establishment of Latur City Municipal Corporation. This recruitment process has been conducted by TCS. Latur Municipal Corporation Exam 2024 was conducted on  22nd and 23rd February 2024. for this exam Latur Mahanagarpalika has published Merit List. Candidates who appeared for Latur Mahanagarpalika Exam 2024 can download Latur MC Merit List PDF from the below Link.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

लातूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेमध्ये श्रेणी-अ, वर्ग-क, श्रेणी-क मधील 80 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया टीसीएसने आयोजित केली आहे. लातूर महानगरपालिका परीक्षा 2024 22 आणि 23 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आली. या परीक्षेसाठी लातूर महानगरपालिकेने गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. लातूर महानगरपालिका परीक्षा २०२४ साठी बसलेले उमेदवार खालील लिंकवरून लातूर  महानगरपालिका मेरिट लिस्ट PDF डाउनलोड करू शकतात..तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभरती अँप डाउनलोड करावी.

Latur Mahanagarpalika Merit List

Sr. NoPost NameDownload
1Assistant Tax SuperintendentDownload
2Branch Engineer CivilDownload
3Clerk TypistDownload
4Fire Station OfficerDownload
5Junior Engineer CivilDownload
6Junior Engineer MechanicalDownload
7Junior Engineer Water SupplyDownload
8Legal OfficerDownload
9Medical Superintendent Municipal Dispensary DepartmentDownload
10PharmacistDownload
11Tax InspectorDownload
12Tax SuperintendentDownload
13WalvemanDownload

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड