खुशखबर! ‘लाडकी बहीण योजना’ ३१ ऑगस्टनंतरही सुरू!- Ladki Bahin Yojana Last Date

Ladki Bahin Yojana Last Date

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट दोन महिन्यांत प्रत्येकी १५०० रुपये याप्रमाणे ३ हजार रुपये बँक खात्यात जमा होईल. ३१ ऑगस्टनंतरही हि योजना सुरूच राहणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नियोजन भवनातील बैठकीत दिली. 

 

Ladki Bahin

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., चंद्रपूर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल उपस्थित होते. योजनेचे २ लाख ८४ हजार ९२३ अर्ज आले. २ लाख ११ हजार ३२६ अर्जाची तपासणी झाली. यापैकी १ लाख ८७ हजार ४६३ अर्ज मंजूर झाले. वटी पर्तनेत २२ हजार १०१ अर्ज आले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महायुती सरकारने अर्थसंकल्प मांडताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गंत 21 ते 65 वर्षं वयोगटातील पात्र महिलांना दरमहिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. सुमारे एक कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे. जुलैपासून या योजनेची अंमलबजाणी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. सरकारला वर्षाला 46 हजार कोटींचा आर्थिक भार उचलावा लागणार आहे. 1 जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड