नवीन अपडेट, लाडक्या बहिणींना एकत्र ३००० रुपये मिळणार, नवीन माहिती समोर- Ladki Bahin Payment Update May 2025
Ladki Bahin Payment Update May 2025
Ladki Bahin Payment Update May 2025 – बहिणीनं साठी एक अपडेट समोर आलाय, लाडकी बहीण योजनेचा मे महिना संपायला आलाय, पण अजूनही बहिणींच्या खात्यात १५०० रुपयांचं काहीच पत्ता नाही. त्यामुळे बहिणीच्या मनात शंका-कुशंका सुरू झाल्यात. आता चर्चा अशीये की, मे आणि जूनचा हप्ता म्हणजे थेट ३००० रुपये एकाचवेळी खात्यात टाकतील, असं बोललं जातंय. पण अजून बहिणींना कुठून माहिती मिळाली नाहीये. चला तर जाणून घेऊला या बद्दल काय माहिती नेमकी समोर आली आहे.
पण, अजून सरकारकडून काही ठोस माहिती आली नाहीए हां! त्यामुळे काहीही ऐकलं की लगेच विश्वास ठेवू नका. पुढच्या महिन्यात वटपौर्णिमा येतेय, त्या मुहूर्तावर हे पैसे बायकांच्या खात्यात पाठवतील असं सांगितलं जातंय.
काय खरंच मे-जूनचा हप्ता एकत्र येणार?
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मे महिन्याचा हप्ता बहुतेक लांबणीवर गेला असं दिसतंय. आता जूनमध्ये दोन्ही महिन्यांचा मिळून थेट ३००० रुपये टाकण्याची शक्यता आहे. गेल्या वेळेला तरी शेवटच्या आठवड्यात पैसे टाकले होते. पण यावेळी काहीच हालचाल नाही.
आता नेमकं मे आणि जूनचा हप्ता एकदम येणार का वेगवेगळ्या तारखांना, ह्याचं काहीच कळत नाही. अजून यावर कुणीही खात्रीशीर बोललेलं नाही. पण वटपौर्णिमेला टाकतील असा अंदाज वर्तवला जातोय.
मंत्रीमंडळ अजून शांत, बहिणी मात्र चिंतेत!
दर महिन्याला महिला आणि बालविकास मंत्री हप्ता कधी टाकणार हे सांगतात. पण ह्यावेळी मात्र काहीच बोललेलं नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात प्रश्न उठलेत.
अजित दादांचं विधान:
अजित पवारांनी सुद्धा म्हटलं होतं की, “मी ३.३७ कोटींच्या फायलीवर सही केलीये, लवकरच बायकांच्या खात्यात पैसे येतील.” त्यामुळे आशा ठेवून बसलायत सगळ्या बहिणी!