Ladki Bahin Payment Update October 2025 – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !
लाडकी बहीण योजनेत महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या योजनेअंतर्गत फक्त निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच लाभ मिळणार आहे.
- फक्त याच महिलांना मिळणार पैसे (Only These Women Will Get 1500 Rupees Under Ladki Bahin Yojana)
- लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर पात्र नसाल तर तुम्हाला यापुढे पैसे मिळणार नाही.
- पात्रता (Ladki Bahin Yojana Eligibility Check)
- लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक.
- २१ ते ६५ वयोगटातील महिलांना मिळणार लाभ
- एका कुटुंबातील दोन महिलांनाच मिळणार लाभ
- लाभार्थ्यांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे
- लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे
लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहे. लाभार्थी महिलांची पडताळणी सुरु केली आहे. त्यातील अनेक महिलांनी निकषांबाहेर जाऊन अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे अर्ज बाद केले आहेत. याचसोबत अंगणवाडी सेविकांनी महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली आहे. यातून एका कुटुंबातून एकापेक्षा जास्त लाभ घेत असणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले आहे. त्यांच्याकडे चारचाकी वाहन असेल तर त्यांनाही योजनेचा लाभ घेता येणार नाहीये.
लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहे. लाभार्थी महिलांची पडताळणी सुरु केली आहे. त्यातील अनेक महिलांनी निकषांबाहेर जाऊन अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे अर्ज बाद केले आहेत. याचसोबत अंगणवाडी सेविकांनी महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली आहे. यातून एका कुटुंबातून एकापेक्षा जास्त लाभ घेत असणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले आहे. त्यांच्याकडे चारचाकी वाहन असेल तर त्यांनाही योजनेचा लाभ घेता येणार नाहीये.
लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्याचा ₹१५०० हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे, माहिती दिली आहे. ई-केवायसी लवकर पूर्ण करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलेय. राज्यातील ‘लाडक्या बहीण’साठी आनंदाची बातमी आहे. आजपासून महिलांच्या खात्यात October हप्ता जमा होणार आहे. येत्या काही दिवसांत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात १५०० रूपये सन्मान निधी वितरित होणार असल्याची माहिती मिळाली आहे.. दरम्यान पुढील २ महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC करावी असं आवाहनही त्यांनी दिलंय. Maharashtra Government Starts Ladki Bahin Payment Transfer Today दिवाळीच्या तोंडावर लाडकीच्या खात्यात १५०० रूपये जमा होणार आहेत. October महिन्याचा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये लाडकीच्या खात्यात जमा होणार आहे. पण अद्याप ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत कोणतीही सविस्तर माहिती समोर आलेली नाही.

त्यानंतर वित्त विभागाने सप्टेंबर महिन्यातील पात्र लाभार्थी महिलांना हप्ता देण्यासाठी निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिली आहे. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सहायक अनुदानामधील ४१०.३० कोटी निधी देण्यास महिला व बालविकास कल्याण विभागाला वित्त विभागाने मंजुरी दिली. त्यामुळे यावेळीदेखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याची शक्यता आहेत Ladki Bahin Aug Payment Date.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















