मागील काही दिवसात लाडकी बहीण योजने बद्दल अनेक अफवा पसरत आहे. परंतु काल लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता येत्या आठ दिवसांत मिळेल, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परतूरमध्ये आयोजित कार्यक्रमात दिली Ladki Bahin Feb 2025 Payment Date. पवार म्हणाले, लाडकी बहीण योजना आणली तेव्हा आमच्यावर टीका करण्यात आली. आजही ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार, असे काहीजण बोलत असतात. पण काय करायचे हे सर्व राज्य सरकार ठरवेल. तुम्हाला कोणी अधिकार दिलाय. राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही पावले उचलतोय. कालच मी इथं परतूर मठाला येत असताना ३५०० कोटी रुपयांच्या चेकवर सही केली. असे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले. या नुसार येत्या आठ दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.

Ladki Bahin Feb 2025 Payment Date: Ajit Pawar Confirms Installment Will Be Deposited Soon. The Ladki Bahin Yojana February 2025 installment will be credited to beneficiaries’ bank accounts within the next eight days, as confirmed by Deputy Chief Minister Ajit Pawar during an event in Paratwada. He stated that despite initial criticism when the scheme was introduced, the Maharashtra government is committed to its continuation. Pawar also addressed rumors about the scheme’s closure, assuring that the Ladki Bahin Yojana will continue as per the state government’s decision. Beneficiaries can expect their February 2025 payment soon. For more updates on Ladki Bahin Feb 2025 Payment Date, stay connected with official government sources.
आठ दिवसांत माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, असेही पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझा भाऊ सोबत नसल्याचे खंत व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांच्यात तगडी लढत झाली होती. यावेळी युगेंद्र पवार यांचे वडील आणि अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितू मुले लाद्या बहिणींना नक्कीच दिलासा मिळाला आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















