लाडकी बहीणचे योजनेचे अर्ज आता अंगणवाडीतच स्वीकारणार!

Ladki Bahin Application Forms at Anganwadi

आताच प्राप्त माहिती नुसार, राज्यातील १ कोटी ६० लाख महिलांच्या खात्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ३० सप्टेंबर ही या योजनेचे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख  आहे. अर्जांची संख्या घटल्याने सरकारकडून केवळ अंगणवाडी केंद्रांततच अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारले जाईल असे स्पष्ट करण्यात आाले आहे. हा नवीन अपडेट सध्या महत्वाचा आहे! हि माहिती लगेच आपल्या आप्तांना शेयर करायला विसरू नका!!

माझी लाडकी बहीण योजना, नवीन अपडेट ऑनलाईन अर्ज लिंक सुरु – Ladakibahin.maharashtra.gov.in

लाडकी बहीण योजनेत नवीन महत्वाचे बदल होणार!आणखी एक जीआर काढला!

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महत्वाचे! – लाडकी बहीण योजनेचे सिडींग कसे करायचे आणि स्टेट्स कसे पहायचे!

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्याची परवानगी याआधी बालवाडी सेविका/अंगणवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या ११ प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आली होती. आता अंगणवाडी सेविकांव्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आलेले अर्ज स्वीकारण्याचे अधिकार रद्द करण्यात आले आहेत. याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून फक्त अंगणवाडी केंद्रात अर्ज स्वीकारण्यास मान्यता दिली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड