Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

केंद्रीय विद्यालय ठाणे भरती २०२०

KVS Thane Bharti 2020

KVS Thane Bharti 2020 : केंद्रीय विद्यालय वायुसेना स्टेशन ठाणे येथे पीजीटी, टीजीटी, पीआरटी, स्पोर्ट्स कोच, योग प्रशिक्षक, संगणक प्रशिक्षक, डॉक्टर, परिचारिका, शैक्षणिक सल्लागार, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २८ & २९ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावपीजीटी, टीजीटी, पीआरटी, स्पोर्ट्स कोच, योग प्रशिक्षक, संगणक प्रशिक्षक, डॉक्टर, परिचारिका, शैक्षणिक सल्लागार, डेटा एंट्री ऑपरेटर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताकेन्द्रीय विद्यालय, एएफएस, कोलशेट रोड, सँडोज बाग पोस्ट, ठाणे – ४००६०७
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ & २९ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात :
अधिकृत वेबसाईट :

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड