Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

केंद्रीय विद्यालय नांदेड भरती २०२०

KVS Nanded Bharti 2020

KVS Nanded Bharti 2020 – केंद्रीय विद्यालय नांदेड येथे TGT, PRT,प्राथमिक शिक्षक, कर्मचारी नर्स, संगणक शिक्षक, नृत्य प्रशिक्षक आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १७ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – TGT, PRT,प्राथमिक शिक्षक, कर्मचारी नर्स, संगणक शिक्षक, नृत्य प्रशिक्षक आणि डेटा एंट्री ऑपरेटर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणनांदेड (Nanded)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताकेंद्रीय विद्यालय SCR नांदेड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2w4yxHB

अर्ज नमुना : http://bit.ly/39I6uvD

अधिकृत वेबसाईट : https://scrnanded.kvs.ac.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Snehal Kulkarni says

    Jobs in Solapur please upload

  2. Snehal Kulkarni says

    Jobs in Solapur

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड