केंद्रीय विद्यालय लोणावळा येथे शिक्षक पदांकरीता मुलाखती आयोजित!! | KVS Lonavla Bharti 2022

KVS Lonavla Bharti 2022

Kendriya Vidyalaya Lonavala Bharti 2022 Details

KVS Lonavla Bharti 2022: Kendriya Vidyalaya, Lonavala published recruitment advertisement for various vacant Posts. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview on given scheduled. Further details are as follows:-

केंद्रीय विद्यालय लोणावळा, जि. पुणे  येथे शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 जून 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – लोणावळा, जि. पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय, भा. नौ. पो. शिवाजी, लोणावळा
  • मुलाखतीचा तारीख – 28 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट : lonavala.kvs.ac.in

Important Instruction For Kendriya Vidyalaya Lonavala Recruitment 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील.
  3. सदर पदांकरीता अधिक माहिती विद्यालयाच्या lonavala.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  4. वरील पदांकरीता मुलाखत 28 जून 2022 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://cutt.ly/RKnQoWj
अधिकृत वेबसाईट : lonavala.kvs.ac.in

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड