Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

KVNSPS भरती २०१९

KVNSPS Recruitment 2019

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज नाशिक येथे संशोधन सहाय्यक, फील्ड अन्वेषक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ६ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसंशोधन सहाय्यक, फील्ड अन्वेषक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पीएच.डी/ पी.जी. (भूगोल), पदव्युत्तर पदवीधर/ एम.ए असावा.
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – KVNSPS आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज, शरणपूर रोड, कॅनडा, नाशिक -४२२००२
  • मुलाखतीची तारीख – ६ सप्टेंबर २०१९ ( सकाळी ११.०० वा.)
  • दूरध्वनी क्र. – ०२५३-२५७६६९२

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड