कृषी विज्ञान केंद्र ठाणे येथे विशेषतज्ञ, लघुलेखक, वाहनचालक पदांची नवीन भरती सुरू | KVK Thane Bharti 2022
KVK Thane Bharti 2022
KVK Thane Bharti 2022 Details
KVK Thane Bharti 2022 : The recruitment notification for interested & eligible candidates to fill up various vacant posts in Krishi Vigyan Kendra, Nadaon. Interested applicant can apply before the last date. More Details are given below read all details:-
महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, नागाव जि. ठाणे येथे विषय विशेषतज्ञ, लघुलेखक, वाहन चालक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विषय विशेषतज्ञ, लघुलेखक, वाहन चालक
- पद संख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th/12th/ Master Degree (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज करण्याचा पत्ता – मा. सहयोगी अधिष्ठाता, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई- 400012
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जुलै 2022
- अधिकृत वेबसाईट – www.kvkthane.co.in
How To Apply For Krishi Vigyan Kendra Thane Bharti 2022
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Krishi Vigyan Kendra Thane Recruitment 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3n70aqc |
✅ अधिकृत वेबसाईट-1 |
www.kvkthane.co.in |
✅ अधिकृत वेबसाईट-2 |
www.mafsu.in |
Table of Contents