खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू; ऑफलाईन अर्ज करा | KVIC Mumbai Bharti 2025
KVIC Mumbai Offline Application 2025
KVIC Mumbai Bharti 2025
KVIC Mumbai Bharti 2025 : Khadi and Village Industries Commission (KVIC) Mumbai invites Applications from eligible candidates for the respective department for the 03 vacant posts of “Allopathic Consultant, Gynecologist Consultant and Homeopathic Medical Consultant”. There are various vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date. The last date of applications is 30 days (11th July 2025). The official website of KVIC is www.kvic.gov.in. For more details about KVIC Mumbai Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत “अॅलोपॅथिक सल्लागार, स्त्रीरोगतज्ज्ञ सल्लागार आणि होमिओपॅथिक वैद्यकीय सल्लागार” पदाची 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस (11 जुलै 2025) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अॅलोपॅथिक सल्लागार, स्त्रीरोगतज्ज्ञ सल्लागार आणि होमिओपॅथिक वैद्यकीय सल्लागार
- पद संख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक (Adm & HR), खादी आणि ग्रामोद्योग आयोग, 3रा इर्ला रोड, विलेपार्ले (प.) मुंबई-400056,
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 दिवस (11 जुलै 2025)
- अधिकृत वेबसाईट – www.kvic.gov.in
KVIC Mumbai Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
अॅलोपॅथिक सल्लागार | 01 |
स्त्रीरोगतज्ज्ञ सल्लागार | 01 |
होमिओपॅथिक वैद्यकीय सल्लागार | 01 |
How To Apply For Khadi and Village Industries Commission Recruitment 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस (11 जुलै 2025) आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For KVIC Mumbai Bharti 2025 | www.kvic.gov.in Mumbai Recruitment 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/A8sNy |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.kvic.gov.in |
Table of Contents
Salary For Khadi and Village Industries Commission Bharti 2023
Anukamapa jaga kadhi bharnar? kvic pune
14 varsh zale vadilancha jagevar kam karnyachi vat baghtoy plz replay dya kunitari
Manniy saheb ..Aplya bhari baddal Aple abhari…Pan hi jaga bharnya sathi Ka tumhi ANUKAMPA bharti che Candidet nahi bharu shakat ka?
Magil 10 te 15 varshapasun Anukampa bharti nahi zali KVIC madhe..saheb anukampabharti list lavkrat lavkar kara..Ajun kiti wat baghaychi he sanga..2007 to 2021 weting ahe ajun..kupa karun lax dya Anukampa kade..Pune kvic anukampa Candidet..