केंद्रीय विद्यालय WCL न्यू माजरी, चंद्रपूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन!! । KV WCL New Majri Chandrapur Bharti 2023
KV WCL New Majri Chandrapur Bharti 2023
KV WCL New Majri Bharti 2023
KV WCL New Majri Chandrapur Bharti 2023: KV WCL New Majri Chandrapur (Kendriya Vidyalaya WCL – New Majri – Chandrapur) has announced recruitment notification for the various vacant posts of “PGTs, TGTs and PRTs, Doctors, Nurses, Counsellors, Sports Coach/ Instructors, Craft Instructors, Special Educators, Computer Instructors and Yoga Teacher“. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the 24th of March 2023. The official website of KV WCL New Majri Chandrapur is newmajari.kvs.ac.in. More details are as follows:-
केंद्रीय विद्यालय, डब्ल्यूसीएल न्यू माजरी, चंद्रपूर अंतर्गत PGTs, TGTs आणि PRTs, डॉक्टर, परिचारिका, समुपदेशक, क्रीडा प्रशिक्षक/शिक्षक, क्राफ्ट इंस्ट्रक्टर, विशेष शिक्षक, संगणक प्रशिक्षक आणि योग शिक्षक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 मार्च 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – PGTs, TGTs आणि PRTs, डॉक्टर, परिचारिका, समुपदेशक, क्रीडा प्रशिक्षक/शिक्षक, क्राफ्ट इंस्ट्रक्टर, विशेष शिक्षक, संगणक प्रशिक्षक आणि योग शिक्षक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – चंद्रपूर
- वयोमर्यादा – 18 ते 65 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय WCL, न्यू माजरी P.O.-कुचाना, तह – भद्रावती, जिल्हा-चंद्रपूर, राज्य- महाराष्ट्र, पिन- 442503
- मुलाखतीची तारीख – 24 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट – newmajari.kvs.ac.in
Educational Qualification For KV WCL New Majri Chandrapur Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
PGT | Master’s Degree from a recognized University with at least 50% marks in aggregate in the mentioned subjects with B.Ed from a recognized University. |
TGT | Bachelor’s Degree from a recognized University with at least 50% marks in aggregate in the mentioned subjects with B.Ed from a recognized University and passed in the CTET conducted by CBSE |
PRT | Bachelor’s Degree OR Senior Secondary from a recognized University/ Board with at least 50% marks and JBT/D.Ed. /B.Ed and passed in the CTET conduct by CBSE |
डॉक्टर | Minimum MBBS and Registered with MCI. |
परिचारिका | GNM or B. Sc. Nursing or Diploma in Nursing and should possess certificate as registered Nurse. |
समुपदेशक | B.A./B. Sc. (Psychology) with certificate of Diploma in Counseling. |
क्रीडा प्रशिक्षक/शिक्षक | Degree or Diploma in Physical Education from recognized University or Institution and Expertise in any of the following sports: Football / Kabaddi / Kho Kho / Athletics / Badminton / T.T. / Cricket / Basketball. (must have participated in the expertise sports/game at National/State level). |
क्राफ्ट इंस्ट्रक्टर | Degree or Diploma in Arts / Craft / from a recognized University or Institution. |
विशेष शिक्षक | Graduate with B.Ed. |
संगणक प्रशिक्षक | B.E., B.Tech ( CS)/ BCA/M.Sc.(Comp. Sci / IT)/ B.Sc (CS) or Bachelor/ Masters degree in any Science subject/ Mathematics from a recognized university |
योग शिक्षक | Graduate in any discipline with degree/ Diploma in Yoga from recognized university Diploma in Counseling. |
Salary Details For KV WCL New Majri Recruitment 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
PGT | Rs. 27,500/- per month |
TGT | Rs. 26,200/- per month |
PRT | Rs. 21,250/- per month |
डॉक्टर | Rs.1000/- per day for 2-3 hours |
परिचारिका | Rs.750/- per day |
समुपदेशक | Rs. 26,250/- per month |
क्रीडा प्रशिक्षक/शिक्षक | Rs. 21,250/- per month |
क्राफ्ट इंस्ट्रक्टर | Rs. 21,250/- per month |
विशेष शिक्षक | Rs. 21,250/- per month |
संगणक प्रशिक्षक | Monthly Remuneration Rs.21,250/- for Primary Monthly Remuneration Rs.26,250/- for Secondary |
योग शिक्षक | Rs. 21,250/- per month |
Selection Process For KV WCL New Majri Chandrapur Jobs 2023
- सदर पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- मुलाखतीला हजर राहण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे आणि ती फक्त मुलाखतीच्या दिवशी सकाळी 9:00 ते 10:00 पर्यंत असेल.
- मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी आणावीत
- सदर पदांकरिता मुलाखत 24 मार्च 2023 रोजी घेण्यात येणार आहे.
- मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
KV WCL New Majri Chandrapur Bharti 2023 – Interview Schedule
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For newmajari.kvs.ac.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://rb.gy/cavaq2 |
???? PDF जाहिरात (Eligibility Criteria) |
shorturl.at/myP13 |
???? PDF जाहिरात (Terms & Conditions) |
shorturl.at/xBPQ9 |
✅ अधिकृत वेबसाईट |
newmajari.kvs.ac.in |
Table of Contents
Sir interview date confirm bataiye please