Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कृषी विभाग ठाणे अंतर्गत “या” पदांच्या विविध रिक्त जागा; नवीन भरती जाहीर! । Krushi Vibhag Thane Bharti 2023

Krushi Vibhag Thane Bharti 2023

Krushi Vibhag Thane Bharti 2023

Krushi Vibhag Thane Bharti 2023: Department of Agriculture, Thane has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Senior Clerk, Assistant Superintendent”. There are total of 26 vacancies are availble to fill the posts. Interested and eligible candidates can apply online before the last date. The last Date to apply for this Bharti is the 20th of April 2023. The online registration process will begin from 6th April 2023. The official website of Krushi Vibhag Thane is krishi.maharashtra.gov.in. More details are as follows:-

राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे  व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील “वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक” ही पदे सरळसेवेने भरण्याकरता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक ६ एप्रिल, २०२३ पासून दिनांक २० एप्रिल, २०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक
  • पदसंख्या – 26 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणठाणे
  • अर्ज शुल्क –
    • अमागास – रु. ७२०/-
    •  गासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. ६५०/-
  • वयोमर्यादा –
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – ६ एप्रिल २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल 2023
  • अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in

Krushi Vibhag Thane Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ लिपिक 18 पदे
सहाय्यक अधीक्षक 08 पदे

Educational Qualification For Krushi Vibhag Thane Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ लिपिक १. सांविधिक विद्यापीठाची किमान व्दितीय श्रेणीतील पदवी.

२. पदवी नंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

३. विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.

सहाय्यक अधीक्षक १. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी.

२. व्दितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.

Salary Details For Krushi Vibhag Thane Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ लिपिक S-१३ : ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
सहाय्यक अधीक्षक S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

How To Apply For Department of Agriculture Thane Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  •  उमेदवाराला कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संकेतस्थळावर लॉगइन (Log in) करावे लागेल.
  • अर्ज ६ एप्रिल २०२३ पासून सुरु होतील.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल  2023 आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • या भरतीकरिता अधिक माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  • तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक ६ एप्रिल, २०२३ पासून दिनांक २० एप्रिल, २०२३ या कालावधीमध्ये करता येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Department of Agriculture Thane 2023

  • सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल.
  • सदर परीक्षेमध्ये किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल.
  • संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण व व्यावसायिक चाचणीमध्ये प्राप्त गुण अशा एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
  • गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ, दिनांक व वेळापत्रक कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.
  • संगणक आधारीत ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे राहील:

Krushi Vibhag Latur Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For krishi.maharashtra.gov.in Thane Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
shorturl.at/blwxE)
👉 ऑनलाईन अर्ज करा
shorturl.at/afmKV
✅ अधिकृत वेबसाईट
krishi.maharashtra.gov.in

 

Department of Agriculture, Thane has recently announced recruitment notification for the various vacant posts of Senior Clerk, and Assistant Superintendent. There are a total of 26 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is Thane. The application is to be submitted online mode. Interested and eligible candidates can submit their applications through the given-mentioned link before the last date for Krushi Vibhag Thane Recruitment 2023. The last date for the applications is the 20th of April 2023. For more details about Latest Thane Bharti 2023 Updates, visit our website www.MahaBharti.in.

Krushi Vibhag Thane Bharti 2023 Details

🆕 Name of Department Department of Agriculture, Thane
📥 Recruitment Details Krushi Vibhag Thane Recruitment 2023
👉 Name of Posts Senior Clerk, and Assistant Superintendent
🔷 No of Posts 26 Vacancies
📂 Job Location Thane
✍🏻 Application Mode Online
✅ Official WebSite krishi.maharashtra.gov.in

Educational Qualification For Krushi Vibhag Thane Recruitment 2023

Senior Clerk 1. A minimum Honors Degree from a Statutory University.

2. Must have at least 3 years of practical experience in drafting and correspondence after graduation.

3. Preference will be given to a candidate holding a law degree.

Assistant Superintendent 1. Degree from a Statutory University recognized by the Government of Maharashtra.

2. Preference will be given to candidates who have passed graduation with the honors category or have post-graduation experience in drafting and correspondence work.

Age Criteria For Krushi Vibhag Thane Jobs 2023

Senior Clerk
  • For Open Category – 18 to 40 years
  • For Backward Classes – 18 to 45 years
Assistant Superintendent
  • For Open Category – 18 to 40 years
  • For Backward Classes – 18 to 45 years

Krushi Vibhag Thane Recruitment Vacancy Details

Senior Clerk 18 vacancies
Assistant Superintendent 06 vacancies

All Important Dates For Department of Agriculture Thane Recruitment 2023

⏰ Last Date  20th of April 2023

Krushi Vibhag Thane Bharti Important Links

📑 Full Advertisement READ PDF
👉 Online Application Link  APPLY HERE
✅ Official Website Click Here

  


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड