Krushi Vibhag Bharti 2022 | कृषी विभागात विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Krushi Vibhag Bharti 2022

Krushi Vibhag Bharti 2022 Details

Krushi Vibhag Bharti 2022: The recruitment notification is published by Krushi Vibhag to fill Resource Person Posts. Interested and eligible candidates can apply before the 04th Of July 2022. More details are given below:-

The recruitment notification has been declared from the Department Of Agriculture Government Of Maharashtra for Resource Person posts to fill up the various vacancies. The employment place for this recruitment is Thane. Interested and eligible candidates can apply offline mode for Krushi Vibhag Recruitment 2022. Eligibility Criteria for Krushi Vibhag Application 2022 are given below. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date for Maharashtra Krushi Vibhaga Bharti 2022. The last date of submission of the applications is the 4th Of July 2022. For more details about Maharashtra Agriculture Department Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.

कृषी विभाग ठाणे अंतर्गत संसाधन व्यक्ती पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2022 आहे.

कृषी विभाग वर्धा अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावसंसाधन व्यक्ती 
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणठाणे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, ठाणे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जुलै 2022
 • अधिकृत वेबसाईट : krishi.maharashtra.gov.in

How To Apply For Krushi Vibhag Recruitment 2022

 1. वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. रिक्त पदाची सूचना व इतर माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
 4. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2022 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

EducationalQualification For Krishi Vibhag Vacancy 2022

Krishi Vibhag Bharti 2022 Details

Krushi Vibhag Maharashtra Bharti 2022 Details

? Name of Department Department Of Agriculture Government Of Maharashtra
? Recruitment Details Krushi Vibhag Recruitment 2022
? Name of Posts Resource Person
? No of Posts
? Job Location Thane
✍? Application Mode Offline
✉️ Address  District Superintendent, Agriculture Officer, Thane
✅ Official WebSite krishi.maharashtra.gov.in

Educational Qualification For Krushi Vibhag Maharashtra Recruitment 2022

Resource Person  Any suitable person/ Retired Officer/ Graduate/ Diploma (Read Complete Details)

Maharashtra Krushi Vibhag Recruitment 2022 – Vacancy Details

Resource Person 

All Important Dates | krishi.maharashtra.gov.i Recruitment 2022

⏰ Last Date  4th Of July 2022

Krushi Vibhag Bharti Important Links

Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Krushi Vibhag Thane Bharti 2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/2KpOloJ   
अधिकृत वेबसाईट : krishi.maharashtra.gov.in

 


Krushi Vibhag Bharti 2022

Krushi Vibhag Bharti 2022 : There are a total of 308 posts are vacant in Zilla Krushi Vibhag. There are a total of 94 vacancies are vacant for Agricultural Assistants working in the village. Further details are as follows:-

जिल्ह्यात कृषी विभागात ३०८ पदे रिक्त असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गावात काम करणाऱ्या कृषी सहायकांची ९४ पदे रिक्त आहेत. यामुळे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात ४ लाख ४४ हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र असून, ६ लाख ६० हजार इतके शेतकरी आहेत. जिल्ह्यात मुख्य ऊस पीक घेतले जाते. जिल्ह्यात कृषी विभागात ८१७ पदे मंजूर असताना कोविडमुळे दोन वर्षे ५०९ कर्मचाऱ्यांवर कृषी खात्याचा कारभार चालला आहे. कृषीत विविध ३०८ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक गावपातळीवर काम करणारे कृषी सहाय्यक ९४ पदे रिक्त असल्यामुळे शेतीच्या विकासकामांवर बरे-वाईट परिणाम होत आहेत.

Vacancy Details  – Krushi Vibhag Recruitment 2022 

 • *जिल्ह्यात मंजूर पदे ८१७
  • *भरलेली पदे ५०९
  • *रिक्त पदे ३०८
 • * कृषी सहायक रिक्त पदे- ९४
 • *कृषी पर्यवेक्षक रिक्त पदे- २७
 • * अनुरेखक रिक्त पदे- ६१ पदे रिक्त
 • *पहारेकरी रिक्त पदे- ४८ 

Krushi Sahayyak Bharti 2022

 • जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर वाकुरे सेवानिवृत्त झाले. त्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षकपद ही प्रभारी आहे.
 • दोन वर्षांत कृषी खात्यात सुमारे ५० ते ६० पदे रिक्त होतील, असे चित्र आहे.
 • शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे, कीड-रोग नियंत्रण, पूरपरिस्थिती, नवीन तंत्रज्ञान, शेतकरी मंडळ स्थापन करणे, अशा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी कृषी खात्याकडे कर्मचारी असणे गरजेचे आहे.
 • मात्र, रिक्त पदांमुळे शेतीच्या विकासावर परिणाम होत आहे.
 • तसेच आजरा, चंदगड, गगनबावडा, शाहूवाडी अशा दुर्गम भागात काम करण्यास काही कर्मचारी तयार नसतात.
 • जिल्ह्यात काही तालुक्यांत खतांची टंचाई आहे आणि खतांना लिंकिंग देऊन शेतकऱ्यांच्या गळ्यात खते मारली जात आहेत.

खरिपाच्या तोंडावर

तीन ते चार गावांसाठी एक कृषी सहाय्यक असून पीक सल्ला घेणे किंवा खते, बी-बियाणे याचा सल्ला घेणे, याबाबत शेतकऱ्यांच्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाने रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी होत आहे.


Krushi Vibhag Bharti 2022

Krushi Vibhag Bharti 2022: The state finance ministry has clarified that the vacancies in the chambers of the Maharashtra Public Service Commission, which were approved by the high-level secretarial committee as well as the sub-committee at the time the restrictions were imposed, can now be fully filled. Therefore, there is a possibility of starting a movement to fill some vacancies in the agriculture department. Further details are as follows:-

कोविड संकटामुळे राज्य शासनाचे महसूल उत्पादनात प्रचंड घट आलेली होती व त्यामुळे शासनाने तिजोरीवर आलेला ताण बघता 4 मे 2020 पासून काही आर्थिक उपाय योजना लागू केले होते. तेव्हा हे निर्बंध लागू करण्यात आले होते त्यावेळी उच्चस्तरीय सचिव समितीने तसेच उपसमितीने मान्यता दिलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षातील रिक्त पदे आता पूर्णतः भरता येतील असे राज्याच्या अर्थखात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कृषी विभागात आता काही रिक्त पदे भरण्याबाबत हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे.

कोरोना महामारी आल्यानंतर लॉकडाऊन लावण्यात आले होते. या कोरोना पार्श्वभूमीवर शासकीय नोकर भरतीवर राज्य शासनाने काही प्रमाणामध्ये निर्बंध लावलेले होते. त्यामुळे सर्वच प्रकारच्या शासकीय भरती प्रक्रिया थांबविण्यात आलेल्या होत्या. परंतु आता शासनाने लावलेले हे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. त्यामुळे आता शासकीय विभागातील काही रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्याला कृषी विभाग देखील अपवाद नाही. आता कृषी विभागातील देखील काही रिक्त पदे भरली जाणार आहेत.

 • 2016 मध्ये अर्थ खात्याने दिलेल्या सूचनांप्रमाणे सुधारित आकृतिबंध मंजूर केलेल्या प्रशासकीय विभागाने राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे 100% भरावीत असे शासनाने म्हटले आहे.
 • त्यामुळे आता कृषी विभाग आता कोणत्या प्रकारचे रिक्त पदे भरणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 • पदभरती करण्यास शासनाने मान्यता दिली असली तरी सुधारित आकृतीबंध अंतिम रित्या मंजूर असल्यास त्यातील राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षातील पद वगळताअन्य पदे भरण्यास केवळ 50 टक्के भरता येणार आहे.
 • मात्र या नियमामुळे भरतीसाठी अजिबात संधी नसल्यास किमान एक पद भरता येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

The Department of Agriculture has not yet announced a revised figure in this regard, which has angered the staff. According to the previous structure, there were a total of 28 thousand 426 posts in the agriculture department. Its 861 posts were deputation. In the new figure, 1423 posts were abolished. However, the posts of agricultural assistants will be given priority and at least two thousand posts are being considered. Apart from this, 274 posts of supervisors and more than 400 posts of agricultural officers of various cadres will be created.


Krushi Vibhag Bharti 2022 | कृषी क्षेत्रात 34 लाख रोजगार वाढले!!

Krushi Vibhag Bharti 2022: कोरोनामुळे जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था प्रचंड हेलकावे खात होती आणि कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या हातातून गेल्या त्यावेळी कृषी क्षेत्राने लोकांच्या जखमेवर मलम लावण्याचे काम केले. गेल्या 3 वर्षात कृषी क्षेत्राने 1.10 कोटी अतिरिक्त लोकांना नोकरीची संधी दिली असून या दरम्यान देशाच्या अन्य सर्व क्षेत्रांतील मिळून 1.50 कोटींपेक्षा अधिक लोकांची नोकरी केली होती.

Krushi Vibhag Bharti 2022


Krushi Vibhag Bharti 2022

Krushi Vibhag Bharti 2022:  There is a shortage of officers and staff in the district. Out of total 69 posts sanctioned, 32 posts are vacant from district formation. Further details are as follows:-

जिल्ह्यातील कृषी विभागात अधिकाऱ्यांची विविध पदे रिक्त!!

पालघर हा शेतकरी व शेतमजुरांचा जिल्हा आहे. शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना राबवते, मात्र त्या योजना राबवायला या जिल्ह्यात अधिकारी व कर्मचारी वर्गच अपुरा आहे. एकूण मंजूर ६९ पदांपैकी ३२ पदे जिल्हा निर्मितीपासून रिक्त आहेत. ही पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे

 • पालघर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे मुख्य पदच रिक्त आहे.
 • तंत्र अधिकारी ही चार पदे मंजूर आहेत.
 • मात्र चारही पदे रिक्त आहेत.
 • कृषी अधिकारी दोन पदे मंजूर आहेत.
 • मात्र, तिही रिक्त आहेत.
 • लेखा अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी ही दोन्ही पदे भरलेली नाहीत.
 • एकूण १० पदांपैकी ९ पदे रिक्त आहेत.
 • मग जिल्ह्याचा कारभार चालणार कसा, असा प्रश्न शरद पाटील यांनी आपल्या निवेदनामध्ये केला आहे.
 • तालुकास्तरावरही अशीच परिस्थिती आहे.
 • जव्हार, मोखाडा, वाडा या तिन्ही तालुक्यांना कृषी अधिकारी नाहीत.
 • मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या चार जागा रिक्त आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी दोनपैकी एक जागा रिक्त आहे.
 • कृषी अधिकाऱ्यांच्या १४ पैकी फक्त सहा भरल्या आहेत; तर आठ जागा रिक्त आहेत.

शेतकऱ्यांमध्ये नाराजी

अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे अनेक कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत. त्यामुळे विकासासाठी आलेला निधी वारंवार परत जातो. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे.


Krushi Vibhag Bharti Update 

Krushi Vibhag Bharti 2022 : As per the decision taken by the state finance department on May 4, 2020, there will be no new recruitment in Group C and Group D category as there are restrictions on new recruitment. Further details are as follows:-

राज्याच्या वित्त विभागाने 4 मे 2020 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार नवीन पदभरतीवर निर्बंध असल्याने तूर्तास गट क व गट ड संवर्गातील कोणतीही नवीन पदभरती करता येणार नाही. त्यामुळे परभणी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील संबंधित पदेही भरता येणार नाहीत, असे लेखी उत्तर कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे.

 • मंजूर पदे – 642
 • भरलेली पदे – 489
 • रिक्त पदे – 153


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

14 Comments
 1. Anil Parmeshwar Ghanghav says

  B.sc agriculture

 2. Shambhavi says

  यासाठी पात्रता काय लागेल ?

 3. संदिप विठ्ठल पेंंडसे says

  हि पदे भरण्या साठी पात्रता कळवणे

  1. MahaBharti says

   तस पोस्ट विभागणी ५ ऑक्टॉबर पासून अर्ज सुरु होतील असं सांगितलं होत, परंतु अर्जाची लिंक अजून सुरु नाही झाली…

 4. Dhanshree javir says

  Kadhi bharnar ahyet majhe pan agriculture jhale ahye

 5. VISHAL VISHWAJEET MANE says

  mla sheti vishay khup avd ahe…

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड