कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरी येथे जागा

Krushi Utpanna Bazar Samiti Armori Bharti 2019


कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरी येथे सहाय्यक सचिव  पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून मुलाखत तारीख १० ऑगस्ट  २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – पदवीधर, एम.बी.ए., एमएससीआयटी, सहकारी क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे
  • वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गासाठी १८ वर्षा पेक्षा कमी नसेल व ३८ वर्षा पेक्षा अधिक नसेल
  • मासिक वेतन – १०,००० रु/-
  • नंतर मिळणारी वेतनश्रेणी – ९३०० – ३४,८०० + ग्रेड वेतन ४४०० व नियम प्रमाणे मिळणारा महागाई भत्ता व इतर भत्ते .
  • मुलाखत तारीख – १० ऑगस्ट २०१९
  • मुलाखतिचा पत्ता – कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरी, जिल्हा-गडचिरोली

अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात वाचावी.

जाहिरातLeave A Reply

Your email address will not be published.