२१०९ पदांच्या कृषी सेवक भरतीसाठी शेवटची तारीख; त्वरित अर्ज करा !- Krushi Sevak Bharti 2023

Krushi Sevak Bharti 2023

Krushi Sevak Bharti 2023 @ ibpsonline.ibps.in/camaug23/

Krushi Sevak Bharti 2023 :  The advertisement for filling up the vacant posts of Agricultural Assistants (Krushi Sevak)  of Group-C cadre under the purview of the Former Secondary Service Selection Board in the establishments of the subordinate offices of the Agriculture Commissionerate has been published from the department level from August 11, 2023 to August 14, 2023. According to the latest information received, the online application process will start from September 14, 2023. The last date to apply for Krushi Sevak Bharti 2023 is October 3, 2023 through https://ibpsonline.ibps.in/camaug23/. More Details and updates about this Krushi Vibhga Bharti are given below. For more updates & Details with relative links of Krushi Sevak Bharti 2023 are mentioned below.

 

कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील २१०९ कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक- ११ ऑगस्ट, २०२३ ते दिनांक- १४ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये जाहिराती विभागस्तरावरून प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत, त्यानुषंगाने सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची माहिती खालीलप्रमाणे आहे. आताच प्राप्त नवीन माहिती नुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १४ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२३ आहे.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तसेच कृषी सेवक पदाचे मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि सोल्युशन आपण या लिंक वरून डाउनलोड करू शकता आणि कृषी सेवक भरतीचे सिल्याबस या लिंक वर उपलब्ध आहे. 



  • पदाचे नाव – कृषी सहाय्यक
  • पद संख्या – 2109 जागा
  • वयोमर्यादा –  १९ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
  • अर्ज शुल्क –
    • अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
    • राखीव प्रवर्ग – रु. 900/-
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण –महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – १४ सप्टेंबर २०२३ 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख– ०३ ऑक्टोबर २०२३
  • अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in
  • ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकhttps://ibpsonline.ibps.in/camaug23/

Krushi Sevak Bharti Corrigendum

Krushi Sevak Bharti Corrigendum

Krushi Sevak Online Application Form 2023

Krushi Vibhga Important Dates

१. अर्ज करण्याची पध्दत :-
१.१ प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येईल.
१.२ पात्र उमेदवाराला वेब आधारीत (web-based) ऑनलाईन अर्ज www.krishi.maharashtra.gov.in या
संकेतस्थळाद्वारे दि. १४ सप्टेंबर, २०२३ ते दि. ०३ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील. १.३ विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी
विचारात घेतली जाणार नाही. उपरोक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावर दि. १४ सप्टेंबर, २०२३ ते दि. ०३ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीमध्ये वेब बेस्ड (Web-Based) ऑनलाईन आवेदन पत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दि. १४ सप्टेंबर, २०२३ ते दि. ०३ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीमध्ये करता येईल.

२.२ विहित पद्धतीने मुदतीत म्हणजेच दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरण्याची कार्यवाही दिनांक १४ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ७.०० वा. पासून दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२३ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर वेब लिंक बंद होईल.

 

ऑनलाईन अर्ज करा

 

जिल्हा निहाय जाहिरातीच्या लिंक्स खाली दिलेल्या आहे

 

Education Qualification For Krushi Sevak Bharti 2023

Eligibility criteria for Krushi Sevak Bharti 2023 is given here. The education qualification details are mentioned below. More details & application form link is also given below.

 

  1. उमेदवारांना कृषी सेवक नाशिक वेबसाइट https://krishi.maharashtra.gov.in/  वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
  2. तसेच उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  3. ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
  4. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
  5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  6. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Maharashtra Krushi Sevak Bharti 2023

Krushi Sevak Bharti 2023

Department of Agriculture has released a new recruitment to fill the vacant posts of Agricultural Sevak. The Agriculture Department has instructed the eligible candidates to submit their applications online through the website https://Krushi.maharashtra.gov.in/ for this recruitment. As per August 2023 advertisement by Maha Agriculture Department Recruitment Board, this recruitment will be for total 2119 posts. So let’s know the detailed information about the educational qualification, age limit and salary required for this recruitment


राज्यात अतिवृष्टीमुळे ज्यांच्या घरांचे आणि संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यांना पूर्वी पाच हजार रुपये नुकसान भरपाई दिली जायची, ती आता दहा हजार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच, ज्या टपरीचालकाचे नुकसान झाले आहे, त्यांनाही ५० हजार रुपये भरपाई दिली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले.

शिंदे म्हणाले की, महिला बचत गटाचे खेळते भांडवल १५ हजार रुपये होते, ते आता ३० हजार रुपये देण्यात येणार आहे. महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू केंद्र सरकारच्या युनिटी मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.

कृषी सेवक हा गावपातळीवर काम करणारा आहे. कृषी सहायकांच्या बरोबरीने सरकार आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे तसेच मार्गदर्शन करण्याचे काम कृषी सेवक करत असतात. या कृषीसेवकांना तुटपुंज्या ६००० रुपये मानधनावर काम करावे लागत होते.


Krushi Sevak Bharti 2023 | Krushi Sahayak Bharti 2023

Krushi Sevak Bharti 2023 – Out of the two thousand 588 vacant posts of agricultural servants in the state’s agriculture department, two thousand 70 posts are to be filled soon under Krushi Sevak Bharti 2023. Since these vacancies are under direct service quota and the pattern of vacancies in this cadre has not been finalized yet, only 80 percent of the total vacancies are being filled. According to this, the proposal for permission for recruitment of 2070 posts has been sent to the state government on behalf of the agriculture department. State Agriculture Commissioner Sunil Chavan said that as soon as the proposal is approved by the state government, the advertisement will be released.

 

राज्याच्या कृषी विभागातील कृषी सेवकांच्या रिक्त असलेल्या दोन हजार ५८८ जागांपैकी दोन हजार ७० जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. या रिक्त जागा सरळसेवेच्या कोट्यातील असल्याने आणि या संवर्गातील रिक्त पदांचा आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नसल्याने, एकूण रिक्त जागांपैकी ८० टक्के जागाच भरण्यात येत आहेत. यानुसार कृषी विभागाच्यावतीने दोन हजार ७० जागांच्या भरतीच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी मिळताच, याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले.

Krushi Vibhga Bharti 2023

कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारित येत असलेली ‘गट-क’ मधील विविध संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया याआधीच सुरु करण्यात आली आहे. या पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच ‘पेसा’ क्षेत्रातील रिक्त पदे निश्चित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असल्याचे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झाला नसल्यामुळे याबाबतच्या अध्यादेशातील तरतुदीनुसार वाहनचालक व गट-ड संवर्गातील रिक्त जागा वगळून सरळसेवा कोट्यातील अन्य रिक्त पदांच्या ८० टक्के जागा भरण्यात येणार आहेत. ‘गट-क’ संवर्गातील सरळसेवा भरतीची प्रक्रिया आयबीपीएस या कंपनीच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. या संस्थेसमवेत भरतीबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार वरिष्ठ लिपिक, सहायक अधिक्षक, लघुलेखक (निम्नश्रेणी) व लघुलेखक (उच्चश्रेणी) या संवर्गातील पदांच्या भरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्यातील आदिवासी क्षेत्रातील (पेसा) विविध १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याचा आदेश राज्यपाल रमेस बैस यांनी दिलेला आहे. राज्यपालांच्या या आदेशात कृषी सहायक संवर्गातील पदांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व लातूर या विभागातील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारितील पेसा क्षेत्रातील पदसंख्या निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे. ही मान्यता न मिळाल्याने जाहिरात देता आलेली नाही. मात्र, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले.

 


 

Krushi Sevak Bharti 2023– Maharashtra Krushi Sevak Bharti updates will be available on this page. The are total 1757 Posts are vacant there. For more updates keep visiting us at www.MahaBharti.in. The Latest Updates & Official GR Notifications Updates about this Bharti will be given here.

रिक्त पदांमुळे कृषी खात्याचा कारभार खिळखिळा झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांना सेवा मिळण्यातही अडचणी येत असताना त्याच्याशी राज्यकर्त्यांना कोणतेच देणेघेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच गेल्या चार वर्षांपासून साधी कृषिसेवकांची पदभरती देखील करण्यात आली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

अमरावती येथे कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत झालेल्या पहिल्याच आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा मुख्यालयी असलेल्या कृषी कार्यालयात कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती तसेच रिक्तपदांचा मुद्दा जोरकसपणे मांडला होता. त्याची दखल घेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी भरती करण्याबाबत सकारात्मक असल्याचे जाहीर केले.

Krushi Vibhag Vacancies 2023

मात्र राज्यात रिक्तपदांमुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याची स्थिती आहे. रिक्तपदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असतानाच दुसरीकडे पदभरती होत नसल्याने बेरोजगारांमध्ये असंतोष वाढत आहे.

Krushi Sahayak Bharti Eligibility Criteria

  • Applicants to the posts posses with Agriculture degree/ Agriculture diploma
  • Also applicants age, as on 1st January 2023 should be in between 19 to 38 years
  • For backward category applicants 5 years age relaxation

Krushi Sahayak Bharti 2023

Krushi Sevak Exam Pattern 2023

In 2023 The New Examination Pattern is given below. We will keep adding more details exam pattern details about krushi vibhag Bharti 2023 here. Krushi Sahayak Bharti 2023 Exam Details

How to Apply Krushi Sevak Recruitment 2023

Below we share few steps that you can follow to get successfully submit the application form.

  1. All the Jobseeker candidates Firstly visit the official website of  Krishi (Agriculture Maharashtra) i.e krishi.maharashtra.gov.in
  2. Now click on “Career” section or “Recruitment” Section
  3. Now Select your respective post for which you want to Apply application form
  4. Then, Click on “Download  Application Form” or “Apply Online” Link
  5. Fill the Application Form carefully & attached every document that mentioned in Application Form.
  6. Now Submit Application form Online or offline on or before Closing Date.
  7. Take the printout of the submitted Application Form for future use.

Application Fees for Krushi Sevak Recruitment 2023:

  • For General category applicants : Rs.400/-
  • For Backward category applicants : Rs.200/-
  • No applications fees for divyang & majhi sainik applicants

Instructions for online Registration of Krishi Sevak:

Instructions to fill online application form for krishi sevak-2022. Please read all instruction and then go to application form.

Following are the stages of the registration form:

  1. Registration
  2. Preview info from application form
  3. Online Payment
  4. Print Application

 

Krushi Vibhag Bharti 2023 – Krushi Vibhag Bharti updates will be published on this page. Will be given on this page. We will keep adding more information & details about this.

Krushi Sevak Bharti 2023 Details – Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 : Maharashtra Agriculture Department will be conducting the recruitment drive for recruitment to the different posts available under Krushi Vibhag Bharti 2020. Online or offline applications to the recruitment will be starting from the date given by the department. Interested applicants need to fill the online/offline application forms.. Keep visit on this page for the latest updates of Krushi Sevak Bharti 2023. The official website is: www.krishi.maharashtra.gov.in.

कृषी सेवक भरती 2023– नवीन वर्षाअंतर्गत कृषी विभागात विविध भरती होणार आहे. या अंतर्गत होणाऱ्या सर्व भरतीचे अपडेट्स आम्ही या पेजवर प्रकाशित करत राहू. या अंत\अंतर्गत भरपूर पदे रिक्त आहेत. म्हणून भरपूर पदांसाठी कृषी सेवक भरती या वर्षी अपेक्षित आहे. खाली दिलेल्या विविध लिंक्स वर सर्व भरती संदर्भातील अपडेट्स दिलेले आहेत. तसेच मित्रानो अन्य महत्वाच्या अपडेट्स साठी महाभरतीला नियमित भेट देत रहा.

 PDF

Krushi Sevak Bharti 2023 Details

Posts Name Krushi Sevak under krushi vibhag Bharti 2023
Qualification Agriculture degree/ Agriculture diploma
Age limit 19-38 years
Official WebSite
www.krishi.maharashtra.gov.in
Admit card Will Be Available Soo
Result Will be Available Soon

 

Krushi Sevak Bharti 2023 Details

Krushi Sevak Bharti 2021: Krushi Sevak Bharti 2021 was carried out for total of the 1416 vacancies of the posts to be filled for Krushi Sevak Bharti 2019 for Latur, Nagpur, Pune, Thane, Amravati, Aurangabad, Nashik & Kolhapur districts through online application system. The detailed requirement were as follows:

महाराष्ट्र कृषि विभाग मार्फत कृषी सेवक पदांसाठीची भरती जाहीर झालेली आहे. या भरतीमध्ये एकूण 1416 जागा आहेत. सर्व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज 25 जानेवारी 2019 पर्यंत पाठविणे अनिवार्य आहे.अधिक माहिती करिता संपूर्ण जाहिरात बघावी.

Krushi Sevak Bharti 2019 Notification Details
Details About Recruitment
Krushi Sevak Agriculture degree/ Agriculture diploma
Job Location
Total Vacancies 1416 Posts
Date Added 5th January
Last Date to Apply 25th January

Krushi Sevak Bharti – Online Application

  • Department Name : Maharashtra Agriculture Department
  • Name of Posts : Krushi Sevak
  • No of Posts : 1416 Vacancies
  • Age Limit : 19 to 38 Years
  • Application Mode : Online Application
  • Official WebSite : www.krishi.maharashtra.gov.in

Vacancy Details For Krushi Sevak Recruitment 2023

अ. क्र. विभाग जागा
1 अमरावती 279
2 औरंगाबाद 112
3 कोल्हापुर 97
4 लातूर 169
5 नागपूर 249
6 नाशिक 72
7 पुणे 314
8 ठाणे 124
Total 1416

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

15 Comments
  1. MahaBharti says

    Krushi Sevak Bharti online application form date- 14 September 2023

  2. MahaBharti says

    Krishi Sevak Recruitment has started, for 2119 vacancies, the exam will now be conducted in both languages (Bilingual) i.e. Marathi and English language.

  3. MahaBharti says

    कृषी सेवकाचे मानधन आता १६००० रुपये होणार

  4. Megha says

    Payment berojgarana parvadel evdhach theva. Pratyek bharticha form bharnyasathi eligible asun pn 900 te 1000 Rs. Payment kuthun bharnar.

  5. Mangesh Dilip zate says

    BSc agri diploma aahe
    Mangesh Dilip zate nokari dhethel ka sir

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड