कृषी संचालनालय गोवा द्वारे नवीन पदभरती जाहिरात प्रकाशित! – Krushi Sanchalanalay Goa Bharti

krushi sanchalanalay goa bharti

कृषी संचालनालयाकडून शनिवारी एकूण ६ पदांसाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. वित्तसह लेखा अधिकारी, लेखा सहायक, प्रोग्रामर (एमआयएस) व जीआयएस तज्ज्ञ यासाठी प्रत्येकी १ पद भरण्यात येणार आहे. तर, अभियंता (सिव्हिल) पदांसाठी २ जागांसाठी नोकर भरती असणार आहे. वरील सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. टोंका, करंझाळे येथील कृषी भवन येथे या पदांसाठी दि. २८ आणि २९ ऑगस्ट रोजी थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०:३० ते दुपारी ४:३० पर्यंत या मुलाखती होणार आहे. मुलाखतीदरम्यान उमेदवारांनी १५ वर्षे राहिवासी दाखला, शैक्षणिक प्रशस्तिपत्रक, जन्म दाखला, वैध रोजगार कार्ड व अनुभव प्रशस्तिपत्रक घेऊन येणे आवश्यक आहे. या नोकर भरतीबाबतची सर्व सविस्तर माहिती www.agri.goa.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे, असे कळविण्यात आले आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Krushi Sanchalanalay Goa Bharti

गोवा विद्यापीठातर्फे भारत सरकारच्या “१६ व्या वित्त आयोगाद्वारे २०१२-१३ ते २०२३- २४ पर्यंत देण्यात आलेल्या निधींचे मूल्यांकन” नावाच्या संशोधन प्रकल्पावर काम करण्यासाठी संशोधन सहायकच्या २ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून साध्या कागदावर अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवाराने अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर आणि किमान ५५ टक्के गुण मिळवलेले असणे आवश्यक, तसेच फेलोशिप किंवा असिस्टंटशिपचा अनुभव असणे आवश्यक आहे. एकूण ४ महिन्यांचा हा प्रकल्प असून, प्रति महिना रुपये २०,००० (एकत्रित) मानधन देण्यात येणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

इच्छुक सीव्हीसोबत पाठवावे. अर्जदारांनी अर्ज पत्र संबंधित प्रमाणपत्रे आणि इतर ओळखपत्रांच्या प्रती, प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर डॉ. अपर्णा लोलयेकर यांना [email protected] या ई-मेलद्वारे पाठवावे. या भरतीची थेट मुलाखत दि. १४ रोजी स. १० वा. गोवा विद्यापीठाच्या ब्लॉक एफमधील गोवा बिझनेस स्कूलच्या प्लेसमेंट रूममध्ये होणार आहे. उमेदवारांनी ९:३० वा. मुलाखतीच्या स्थळी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड