Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कृष्णाकाठ अ‍ॅग्रो प्रोसेस सांगली भरती २०२०

Krishnakath Agro Process Sangli Bharti 2020

Krishnakath Agro Process Sangli Bharti 2020: कृष्णाकाठ अ‍ॅग्रो प्रक्रिया सांगली येथे चीफ इंजिनिअर, चीफ केमिस्ट, चीफ अकौटंट, चीफ अँग्री ऑफिसर,इलेक्ट्रीक इंजिनिअर पदांच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जून २०२० आहे.

  • पदाचे नावचीफ इंजिनिअर, चीफ केमिस्ट, चीफ अकौटंट, चीफ अँग्री ऑफिसर,इलेक्ट्रीक इंजिनिअर 
  • पद संख्या – ०५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धती ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल – sudhirjadhav87@gmail,com
  • नोकरी ठिकाणसांगली 
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  कृष्णाकाठ अ‍ॅग्रो प्रोसेस लि. दुधोंडी, तालुका फ्लूस, जिल्हा सांगली – ४१६३०८ 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ जून २०२० आहे

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड