क्रीडा अधिकारी व शिपाई निवड यादीमधील उमेदवारांच्या कागदपत्र छाननीचे वेळापत्रक जाहीर, डाउनलोड करा। Krida Vibhag Result Download
Krida Vibhag Result Download
Directorate Of Sports And Youth Services Document Verification Schedule
Krida Vibhag Result Download: A written examination of 200 marks was conducted by the IBPS company on 21/10/2023 and 14/10/2023 to fill the vacant posts in the cadre of sports officer and constable in the establishment of Directorate of Sports and Youth Services. The category wise selection list from the candidates who have passed the said examination has been received by the Directorate through the company and the said list has been published on the website of the Directorate. We should review the said list. As per the said selection list, you have passed the said examination, congratulations for that…. According to the selection list for the post of sports officer and constable, the original certificates of the candidates included in the selection list and proposed for appointment should be organized before the appointment. Accordingly the candidates included in the attached Annexure-A should appear at the Directorate (at the said address) on the date directed against their category with the below mentioned documents.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील क्रीडा अधिकारी व शिपाई या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अनुक्रमे दि.२१/१०/२०२३ व दि. १४/१०/२०२३ रोजी २०० गुणांची लेखी परीक्षा आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून प्रवर्ग निहाय निवडयादी कंपनीमार्फत संचालनालयास प्राप्त झाली असून सदरची यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर यादीचे आपण अवलोकन करावे. सदर निवड यादी नुसार सदर परीक्षेत आपण उत्तीर्ण झाला आहात, त्याबद्दल आपले अभिनंदन…….. क्रीडा अधिकारी व शिपाई या पदाच्या निवड यादीनुसार निवड यादीमध्ये समाविष्ट असलेल्या व नियुक्तीसाठी प्रस्तावित असलेल्या उमेदवारांच्या मुळ प्रमाणपत्रांची छाननीचे आयोजन नियुक्तीपुर्वी करावयाचे आहे. त्यानुसार सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गा समोर निर्देशित केलेल्या दिनांकास संचालनालयात (उक्त पत्यावर) खाली नमूद केलेल्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Documents Required For Krida Vibhag Maharashtra Bharti 2024
या अनुषंगाने खालील सुचनाचे पालन करावे.
१. क्रीडा अधिकारी पदाकरीता ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची सहपत्रांसह छायांकीत प्रती.
२. परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत.
३. शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे.
४. परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत.
५. अर्जात नमूद केलेप्रमाणे जात प्रमाणपत्र/जातवैधता प्रमाणपत्र / नॉन क्रिमीलेअर/इतर आवश्यक प्रमाणपत्र.
६. आधारकार्ड/ रेशनकार्ड.
कागदपत्रांच्या छाननीनंतर अंतिम यादी (प्रतिक्षायादीसह) प्रसिध्द करण्यात येईल व त्यानुसार उमेदवारांच्या नियुक्तीची कार्यवाही करण्यात येईल. तसेच प्रमाणपत्रे छाननीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना जाण्या-येण्याचा प्रवास खर्च दिला जाणार नाही. त्यांना त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागणार आहे. (मा. आयुक्त महोदयांच्या मान्यतेने)
Krida Vibhag Maharashtra Bharti 2023 Document Verification Schedule
Download DSYS Maharashtra Document Verification Notice
Directorate Of Sports And Youth Services Recruitment Result
Krida Vibhag Result Download: The Directorate of Sports & Youth Services, Maharashtra State invited applications to fill 111 vacancies. The name of the posts is Sports Officer, Sports Guide, Lower Class Stenographer, Constable. Those candidates who have applied for Krida Vibhag Bharti 2023 can download Krida Vibhag Result 2023 here. Also The Directorate of Sports & Youth Services, Maharashtra has announced Directorate of Sports & Youth Services Bharti Skill Test Exam Dates. Candidates can check Krida Vibhag Group C Result, Directorate Of Sports And Youth Services Recruitment Result at below:
क्रिडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी १११ रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले होते. स्पोर्ट्स ऑफिसर, स्पोर्ट्स गाइड, लोअर क्लास स्टेनोग्राफर, कॉन्स्टेबल अशा गट क पदभरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे ते क्रीडा विभाग निकाल 2023 येथे डाउनलोड करू शकतात. तसेच क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र यांनी क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय भरती कौशल्य चाचणी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. उमेदवार क्रीडा विभाग गट क निकाल, क्रीडा संचालनालय आणि युवक सेवा भरती निकाल खाली पाहू शकतात.. खाली पाहू शकतात.. या भरतीची निवड प्रक्रिया, परीक्षेचे स्वरूप व मागील वर्षीचे पेपर्स येथे डाउनलोड करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Directorate of Sports & Youth Services Result PDF
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील क्रीडा मार्गदर्शक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दि.१४/१०/२०२३ रोजी १२० गुणांची लेखी परीक्षा आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेत ४५ % पेक्षा (५४ गुण) आधिक गुण मिळवून आपण उत्तीर्ण झाला आहात, त्याबद्दल आपले अभिनंदन……..
क्रीडा मार्गदर्शक पदासाठी एकूण २०० गुणांची परीक्षा असून उर्वरीत ८० गुणांसाठीच्या व्यावसायिक चाचणी परीक्षेचे आयोजन करावयाचे आहे. त्याअनुषंगाने उपरोक्त व्यावसायिक चाचणीकरिता खालील कागदपत्रांची पुर्तता दि.१५/१२/२०२३ पर्यंत करण्यात यावी.
MAHA Krida Vibhag Result 2023: Overview |
|
Organization | The Directorate of Sports & Youth Services, Maharashtra |
Exam Name | Directorate of Sports & Youth Services, Maharashtra Exam |
Post | Sports Officer, Sports Guide, Lower Class Stenographer, Constable |
Vacancy | १११ |
Category | Result |
Krida Vibhag Group C Result 2023 release date | 30 Nov 2023 |
Official Website | sports.maharashtra.gov.in |
Krida Vibhag Result Link | https://sports.maharashtra.gov.in/sports_web/ |
Directorate of Sports & Youth Services Bharti Result Link
DSYS Sports Guide Result PDF | Download |
DSYS Low Grade Steno Result PDF | Download |
School Education and Sports Department Result 2023 PDF
Maharashtra State School Education and Sports Department has announced the result of Sports Guide post on 30th November 2023. Candidates can download School Education and Sports Department Result 2023 PDF by visiting the link below.
School Education and Sports Department Result 2023 PDF- Sports Guide
School Education and Sports Department Result 2023 PDF- Low Grade Shorthand
Steps to Download Maha School Education and Sports Department Result 2023
Below are the steps to download School Education and Sports Department Result 2023.
Step 1. Visit the School Education and Sports Department website at @sports.maharashtra.gov.in/
Step 2. Then scroll down and click on the option Sports Guide and Lower Class Stenographer Passed Candidates List in Latest News section.
Step 3. Your result will be downloaded.
Download DSYS Document Verification and Skill Test Form
Table of Contents
क्रीडा अधिकारी निकाल कधी लागणार please सांगा
क्रीडा अधिकारी रिझल्ट कधी लावणार आहेत.
क्रीडा अधिकारी निकाल कधी लागणार आहे
क्रीडा अधिकारी निकाल कधी लागणार आहे