Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

KRCL भरती २०२०

KRCL Recruitment 2020

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे संचालक (वित्त) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नावसंचालक (वित्त)
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार डिप्लोमा / बीई / बी टेक (सिव्हिल / मेकॅनिकल इंजीनियरिंग) असावा.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – किमान ४५ वर्षे
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासचिव, सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ, सार्वजनिक उपक्रम भवन, ब्लॉक नंबर १४, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2HtmhCt
अधिकृत वेबसाईट : http://www.konkanrailway.com/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड