कोकण रेल्वेत भरती; जाणून घ्या कोणकोणत्या जागा रिक्त

KRCL Bharti 2020

KRCL Bharti 2020 : Konkan Railway Bharti 2020 – कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने रिक्त जागांसाठी भरतील प्रक्रिया सुरू केली आहे. २८ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणकोणत्या जागा रिक्त आहेत, अर्ज कसा करायचा, शैक्षणिक व अन्य पात्रता काय आहे ही सर्व माहिती या वृत्तात पुढे देत आहोत.

ही भरती टेक्निशिअन ३ आणि इलेक्ट्रिकल या पदांसाठी आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा येथे ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

पदांची माहिती – KRCL Bharti 2020

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • टेक्निशिअन -३ / इलेक्ट्रिकल
  • पदांची एकूण संख्या – ५८

शैक्षणिक पात्रता –

  • एसएससी / एसएसएलसी, आयटीआय किंवा समकक्ष.

वयोमर्यादा

  • किमान वय १८ ते कमाल वय ३३ वर्षे.

निवड प्रक्रिया –

  • संगणकीकृत परीक्षा, कौशल्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

अर्ज शुल्क –

  • सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये
  • अन्य सर्व प्रवर्गांसाठी २५० रुपये आकारण्यात येतील.

अर्ज कसा कराल?

  • -कोकण रेल्वेचे संकेतस्थळ www.konkanrailway.com वर जा.
  • – येथून उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • – आपण ज्या पदासाठी अर्ज करत आहोत त्याची शैक्षणिक व अन्य पात्रता यात आपण बसतो का हे उमेदवारांनी पडताळून पाहावे.
  • – ऑनलाइन शुल्क भरावे्
  • – सबमीट बटणवर क्लिक करावे.
  • – भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट काढून ठेवावे.

दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी

महत्त्वाच्या तारखा –

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – २८ ऑक्टोबर २०२०
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत – २७ नोव्हेंबर २०२०

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा…-https://mahabharti.in/konkan-railway-bharti-2020/

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Shaikh shaukatbi hasan says

    या साठी अगोदर परिक्षा आहे का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड