KRA ज्वेलर्स पुणे भरती २०१९
KRA Jewellers Pune Bharti 2019
कृष्ण राजाराम अष्टेकर ज्वेलर्स पुणे येथे काउंटर सेल्स ॲडवायझर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ५ नोव्हेंबर २०१९ ते १० नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – काउंटर सेल्स ॲडवायझर
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान १२ वी पास असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० वर्षे ते ३० वर्षे असावे.
- नोकरी ठिकाण – पुणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – कृष्ण राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, ८२४, बुधवार पेठ, सोन्या मारुती चौक, पुणे ४१००२
- मुलाखतीची तारीख – ५ नोव्हेंबर २०१९ ते १० नोव्हेंबर २०१९
- संपर्क करा– ८१४९९८९६०७ / ८७९३०८९९५०
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App