JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अंतर्गत 04 रिक्त पदांकरिता भरती; अर्ज सुरु!! | Konkan Mhada Bharti 2025

Konkan Mhada Bharti 2025

Konkan Mhada Bharti 2025: Konkan Mhada has published the notification for the Post of “Civil Engineer or PPP Specialist, MIS Specialist”. There are a total of 04 vacancies available. Interested and eligible candidates can send their applications to the given address or through e-mail before the last date. The last date for offline application is 21st of February 2025. For more details about Konkan Mhada Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ मुंबई अंतर्गत “स्थापत्य अभियंता, माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०२५ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – स्थापत्य अभियंता, माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ
  • पदसंख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रुम नं. १६८, पोट मजला, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांदे (पूर्व), मुंबई ४०००५१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ फेब्रुवारी २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mhada.gov.in/

Konkan Mhada Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
स्थापत्य अभियंता02
माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ02

Educational Qualification For Konkan Mhada Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंताPost graduate/graduate/diploma in Civil Engineering
माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञPost graduate/graduate/diploma in Computer Science/Electronics or MCA PGDCA. / similar qualification

How To Apply For Konkan Mhada Application 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For mhada.gov.in Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/R8Fsm
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.mhada.gov.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड