कोल्हापूर स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा 2021
Kolhapur Swachh Survekshan Spardha
Kolhapur Swachh Survekshan Spardha : सर्व नागरिकांना कळविणेत येथे की, स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ‘स्वच्छ सर्वक्षण’ या विषयावर कोल्हापूर महानगपालिकामार्फत विविध ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा विषय Jingle, Movie, Poster/ Drawing/ Murals and Street Play Competition. सदरची स्पर्धा हि निःशुल्क आहे. स्पर्धेकरिता नाव नोंदणी दिनांक 22 नोव्हेंबर 2020 ते 26 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत करणेची असून दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत [email protected] & [email protected] या ई-मेलवर आपली कलाकृती पाठविनेचे आहे. उत्कृष्ट कलाकृतीला खालीलप्रमाणे रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहिती करिता खालील लिंक वर लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Kolhapur Swachh Survekshan Spardha | |