काल झालेल्या कोल्हापूर पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणीचा गुण तक्ता येथे बघा | Kolhapur Police Bharti Result 2024
Kolhapur Police Bharti Result 2024
Kolhapur Police Bharti Ground Test Result 2024
Kolhapur Police Bharti Result 2024: The list of marks obtained in the field test held on 23/06/2024 has been published on the website www.kolhapurpolice.gov.in for the information of the candidates. If candidates have any objection regarding the marks obtained in field test conducted on 23/06/2024 candidates may contact Police Control Room, Kolhapur Contact No. 0231-2662333 Whatsapp No. 7218038585 on 24/06/2024 at 16.00 PM. Objections should be registered up to Candidates should note that objections received thereafter will not be considered.
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सन २०२२-२३ मध्ये रिक्त असलेल्या १५४ पोलीस शिपाई पदांकरीता भरती आयोजित करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची मैदानी चाचणी दि. १९/०६/२०२४ ते दि. २३/०६/२०२४ या कालावधीत घेण्यात आली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पोलीस भरती नवीन MAHAIT एक्साम पॅटर्न नुसार सेट केलेले प्रश्नसंच सोडवा
- १०० मार्क्सची फुल मोक टेस्टसाठी येथे क्लिक करा
दि.२३/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांची यादी www.kolhapurpolice.gov.in या वेबसाईटवर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आली आहे. दि. २३/०६/२०२४ रोजी पार पडलेल्या मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी पोलीस नियंत्रण कक्ष, कोल्हापूर संपर्क क्र. ०२३१-२६६२३३३ व्हॉटस् अॅप क्र. ७२१८०३८५८५ यावर दि. २४/०६/२०२४ रोजी सायंकाळी १६.०० वा. पर्यंत आक्षेप नोंदवावेत. तदनंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई भरती सन २०२२-२०२३ दिनांक – 28/06/2024 रोजी झालेल्या मैदानी चाचणीचा गुण तक्ता DownloadView
पोलीस भरती २०२४ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
Kolhapur Police Bharti Result 2022 PDF
Kolhapur Police Bharti Result 2022: Kolhapur District Police Recruitment 2021 – List of Eligible Candidates for Written Test as per 1 : 10 has been published on the official Kolhapur Police website. Those candidates who attended Kolhapur Police Physical Exam and Kolhapur Police Ground Test can download their result pdf from the below link. A list of candidates who got shortlisted for Kolhapur Police Bharti is given below. Check Kolhapur Police Bharti Result 2022 and download list :
कोल्हापूर येथे झालेल्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
- पोलीस भरती नवीन MAHAIT एक्साम पॅटर्न नुसार सेट केलेले प्रश्नसंच सोडवा
- १०० मार्क्सची फुल मोक टेस्टसाठी येथे क्लिक करा
कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती २०२१ मधील दि. ०३/०१/२०२३ ते दि.०६/०१/२०२३ व दि. १२/०१/२०२२ रोजी शारिरीक मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश), नियम २०११ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा यामधील नियम ४ (२) नुसार शारिरीक चाचणीत किमान ५० टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांची संबधीत प्रर्वगामधील जाहिरातील नमुद केलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात लेखी परिक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. सदर निवड यादी पोलीस अधीक्षक, कार्यालय कोल्हापूर येथे नोटीस बोर्ड व पोलीस कवायत मैदान, कसबा रोड,कोल्हापूर येथे तसेच कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिध्दी माध्यम www.kolhapurpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
प्रसिध्द करण्यात आलेलया लेखी परिक्षेसाठी १:१० या प्रमाणात पात्र ठरणा-या उमेदवारांच्या प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीबाबत उमेदवारांच्या काही तक्रारी / हरकती असल्यास दि१०/०२/२०२३ रोजी सायकाळी १८.०० वाजेपर्यंत नियंत्रण कक्ष, कोल्हापूर ०२३१-२६६२३३३ व सायबर पोलीस ठाणे ०२३१- २६६५९७५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा [email protected]. या ई- मेलवर पाठविण्यात याव्यात. दिलेल्या कालावधीनंतर आलेल्या तक्रारी / हरकतीचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती 2021 – लेखी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी
Kolhapur Police Bharti Nikal PDF
13-Feb-2023 | कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती 2021 – लेखी चाचणीसाठी 1 : 10 प्रमाणे पात्र उमेदवारांची यादी | Download |
16-Jan-2023 | कोल्हापूर पोलीस भरती – 2021 – मैदानी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये प्राप्त गुणांची यादी | Download |
Table of Contents