Kolhapur Police Bharti 2026
Kolhapur Police Bharti 2026: Police Department Kolhapur has issued the notification for the recruitment of various vacant posts of “Legal Officer Group-B, Legal Officer”. There are a total of 15 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Kolhapur. The last Date to Apply for this Kolhapur Police Recruitment is 30th November 2026.The official website of the Kolhapur Police Department is kolhapurpolice.gov.in. More details about Kolhapur Police Bharti 2026 are given below:-
कोल्हापूर पोलीस विभाग अंतर्गत “विधि अधिकारी गट-ब, विधि अधिकारी ” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विधि अधिकारी गट-ब, विधि अधिकारी
- पदसंख्या – 15 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलिस अधीक्षक कार्यालय, रमणळा, कसवा यावडा, चक्क ४१६००३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://kolhapurpolice.gov.in/
Kolhapur Police Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| विधि अधिकारी गट-ब | 01 |
| विधी अधिकारी | 14 |
How to Apply For Kolhapur Police Jobs 2026
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२६ आहे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For kolhapurpolice.gov.in Arj 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/AftoB |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://kolhapurpolice.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















