पोलिस शिपाई पदासाठी रविवारी लेखी परीक्षा ! Kolhapur Police Bharti 2022
Kolhapur Police Bharti 2022
Kolhapur Police Bharti 2022 Exam Date
Kolhapur Police Bharti 2022: The recruitment process is going on for 24 constable posts in District Police Force. For this, 3232 candidates had filed online applications. Out of them 3134 candidates had come for recruitment. 1820 candidates appeared for the physical ability test while 1457 candidates actually appeared for the physical ability test. 286 candidates have qualified for the written test in the ratio of one to ten for the available 24 seats. Written examination of eligible candidates will be held on Sunday at Kasba Bawda D. Y. Patil Engineering College.
पोलिस शिपाई भरतीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. शारीरिक चाचणीनंतर आता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. रविवारी (ता. २) या पदाची लेखी परीक्षा होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २८६ उमेदवार पात्र ठरले आहेत, अशी माहिती पोलिस उपाधीक्षक (गृह) प्रिया पाटील यांनी दिली. तसेच पोलीस भरती २०२२ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार या लिंक वर दिलेली आहेत आणि परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तसेच २६ मार्च रोजी झालेले सर्व पेपर्स डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅आरोग्य संचालनालय अंतर्गत ५१८२ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु!
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जिल्हा पोलिस दलातील शिपाई पदाच्या २४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी ३२३२ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३१३४ उमेदवार भरतीसाठी आले होते. १८२० उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीसाठी हजर राहिले, तर प्रत्यक्षात १४५७ उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी झाली. उपलब्ध असलेल्या २४ जागांसाठी एकास दहा या प्रमाणात २८६ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये होणार आहे.
पोलीस भरती 2022 नवीन मोफत टेस्ट सिरीज 
Kolhapur Police Bharti 2022
कोल्हापूर जिल्ह्यात दोन वर्षांनंतर यंदा पोलीस भरती प्रक्रिया राबवली. केवळ २४ जागांसाठी ३२३२ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. त्यातील १८२० उमेदवार हजर राहिले. ३६३ उमेदवार उंची आणि छातीच्या मोजणीत अपात्र ठरले. पाच दिवस चाललेल्या शारीरिक क्षमता चाचणीमध्ये १४५७ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. काही दिवसांत लेखी परीक्षेची तारीख जाहीर होणार आहे.
पोलिस शिपाई पदासाठी पुरुषांना उंची १५६ सेंटिमिटर, तर छाती ७९ सेंटिमिटर आवश्यक असते. फुगवल्यानंतर छाती ८४ सेंटिमीटरपेक्षा कमी नसावी. महिला उमेदवारांसाठी उंची १५५ सेंटिमिटर आवश्यक असते. अनेक उमेदवार या प्राथमिक निकषात नापास झाल्याने भरती प्रक्रियेसाठी अपात्र ठरले. एकूण ३२३२ अर्जांपैकी ३१३४ उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलावले होते.
त्यापैकी १८२० उमेदवार भरती प्रक्रियेला हजर राहिले. १४५७ उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडे केवळ २४ जागांची उपलब्धता असल्यामुळे अर्ज भरूनही १३१४ उमेदवारांनी भरती प्रक्रियेकडे पाठ फिरवली. काही उमेदवारांना कागदपत्रांमधील त्रुटींचाही फटका बसला. ऐनवेळी महत्त्वाची कागदपत्रे न मिळाल्याने काही उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडावे लागले.
कोल्हापूरमधील पोलिस शिपाई भरतीसाठी फक्त 24 जागांसाठी तब्बल 3232 अर्ज दाखल झाले आहेत. 3 जानेवारीपासून भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. साधारण आठवडा ते 15 दिवसांपर्यंत भरती प्रक्रिया चालणार आहे. पोलिस शिपाई भरतीसाठी 100 गुणांची लेखी, तर 50 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. सर्व प्रक्रिया पोलिस मुख्यालयात होणार आहे. भरती प्रक्रियेचे नियोजन करण्यासाठी कोल्हापूर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आढावा घेत बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रत्येक अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली.
राज्यात होत असलेल्या पोलिस भरतीत गैरप्रकार आणि उमेदवाराची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अत्यंत पारदर्शकपणा राबवण्यात येणार आहे. पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या प्रत्येक चाचणीचं व्हिडिओ रेकाॅर्डिंग केलं जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सध्या होत असलेल्या पोलिस भरतीत (Maharashtra Police Recruitment) तृतीयपंथीयांना सुद्धा संधी मिळणार आहे. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. पोलिस भरतीमध्ये उच्च न्यायालयाने तृतीयपंथींसाठी पर्याय उपलब्ध करुन देण्याबाबत 9 डिसेंबर रोजी आदेश दिले होते. त्यामुळे तृतीयपंथीयांनाही अर्ज करण्यासाठी 13 डिसेंबरपर्यंत वेबसाईटवर ‘तृतीयपंथीय’ हा तिसरा पर्याय उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही राज्य सरकाचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दिली होती. त्यानुसार गृह विभागाने (Maharashtra Police Recruitment) पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
Kolhapur Police Bharti 2022: The recruitment notification published by Police Department Kolhapur Region to fill the 24 vacant Police Constable (Shipai) posts. Online Application Process is starting on 9th November 2022. Last Date to Apply for this Recruitment is 30th November 2022 15th December 2022 (Date Extended) through the portal policerecruitment2022.mahait.org. The official website of Kolhapur Police Department is kolhapurpolice.gov.in. More details are given below:-
कोल्हापूर पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
30 नोव्हेंबर 202215 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे. तसेच पोलीस भरती २०२२ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार या लिंक वर दिलेली आहेत आणि परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पोलीस भरती तारखा जाहीर! सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- ९ नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरु होणार !!
पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
- पदाचे नाव – पोलीस शिपाई
- पद संख्या – 24 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- वयोमर्यादा –
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 नोव्हेंबर 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
30 नोव्हेंबर 202215 डिसेंबर 2022 (मुदतवाढ)
Educational Qualification For Kolhapur Police Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस शिपाई | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
Physical Criteria For Kolhapur Police Bharti 2022
Vacancy Details For Kolhapur Police Recruitment 2022
पदाचे नाव | पद संख्या |
पोलीस शिपाई | 24 Vacancies |
How to Apply For Kolhapur Police Jobs 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख
30 नोव्हेंबर 202215 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे.
Kolhapur Police Recruitment – Selection Process
- शारीरिक चाचणी,
- लेखी परीक्षा,
- चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
- वैद्यकीय चाचणी इ.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी.
Important Links For kolhapurpolice.gov.in Police Recruitment 2022 |
|
📑 PDF जाहिरात -2 Shipai |
https://bit.ly/3DyQQo9 |
📑ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक |
policerecruitment2022.mahait.org |
✅ अधिकृत वेबसाईट |
kolhapurpolice.gov.in |
Kolhapur Police Bharti 2022 Details
Kolhapur Police Bharti 2022 – As you know, Maharashtra Police Bharti 2022 is expected soon. The Kolhapur District Police Bharti Official PDF advertisement will be available Soon. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details will be available soon. Maharashtra Police Bharti 2022 MahaPolice Link is given for other District Advertisements.
पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?पुढील कोल्हापूर पोलीस भरती 2022 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. |
|
पोलीस शिपाई |
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे |
चालक (ड्रायव्हर) | तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा |
पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?
पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत. |
|
उमेदवाराची उंची किती असावी? | |
महिला | महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी. |
पुरुष | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी. |
छाती | |
पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. |
महिला | लागू नाही |
कोल्हापूर पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार? |
|
पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा. |
|
विषय (Subject) | गुण (Marks) |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
एकूण गुण – 100 |
Physical Eligibility For Kolhapur Police Bharti 2022 |
|
खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच. |
|
शारीरिक चाचणी (Male) | |
1600 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
गोळाफेक | 10 Marks |
एकूण गुण | 50 Marks |
शारीरिक चाचणी (Female) | |
800 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
गोळाफेक (4 किलो) | 10 Marks |
एकूण गुण (Total Marks) | 50 Marks |
Maharashtra Police Bharti 2022 | Kolhapur Police Bharti 2022 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
Age Limit For Kolhapur Police Bharti |
|
|
18 to 28 Years |
|
18 to 33 Years |
Physical Eligibility For Kolhapur Police Recruitment 2022 |
|
Minimum Height For Female Candidates | 155 CM |
Minimum Height For Male Candidates | 165 CM |
Application Fees Details |
|
For General Category | ₹450 |
For Reserve Category | ₹350 |
For Ex-Serviceman Candidates | -NA- |
Selection Procedure For Kolhapur Police Recruitment 2022
- Kolhapur Police Bharti 2022, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
- As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
- The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
- More details about the police Bharti 2022 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.
Police Constable Recruitment
Police Bharti ci Tarik .
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
पोलीस शिपाई या पदासाठी 10 वी पास असणे गरजेचे आहे?