Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी व इतर विविध पदभरती ची अंतिम निवड यादी जाहीर

Kolhapur Mahanagarpalika Bharti Result

Kolhapur Mahanagarpalika Bharti Result

Kolhapur Mahanagarpalika Bharti Result: Kolhapur Municipal Corporation has declared the Final Selection Lists of Quality Assurance Program assistants, Senior Tuberculosis supervisors, Medical Officer, and other Posts. Click on the link below to download the list.

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत गुणवत्ता आश्वासक कार्यक्रम सहाय्यक, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक, वैद्यकीय अधिकारी व इतर पदभरती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/QXVM5E7


Kolhapur Mahanagarpalika Bharti Result

Kolhapur Mahanagarpalika Bharti Result: Kolhapur Municipal Corporation has declared the Eligibility Lists of Quality Assurance Program Assistant, Senior Tuberculosis Supervisor, Medical Officer and other Posts. Click on the link below to download the list.

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत गुणवत्ता आश्वासक कार्यक्रम सहाय्यक, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक, वैद्यकीय अधिकारी व इतर पदभरती परीक्षेची पात्र, अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/WLv2koc


Kolhapur Mahanagarpalika Bharti Result

Kolhapur Mahanagarpalika Bharti Result: Kolhapur Municipal Corporation has declared the Eligibility Lists of Staff Nurse Posts. Click on the link below to download the list.

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स पदभरती परीक्षेची पात्र, अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/dPgDUPI


Kolhapur Municipal Corporation Bharti Merit List

Kolhapur Mahanagarpalika Bharti Result : Kolhapur Municipal Corporation has declared the Merit Lists of BAMS/ BUMS Medical officer Posts. Click on the link below to download the list.

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत BAMS/ BUMS वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3wsXYMG


Kolhapur Mahanagarpalika Bharti Document Verification

As it is necessary to check the original documents of the candidates as per the application received, the list given below should be present at the date and address given by all the candidates along with the original documents and photocopies

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत बी. एस्सी. नर्सिंग/ जी.एन.एम या पदाकरिता अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जास अनुसरून उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासणी करणे आवश्यक असल्याने खाली दिलेल्या यादी सर्व उमेदवारांनी दिलेल्या तारखेस व पत्त्यावर मूळ कागदपत्र व छायांकित प्रतींसह उपस्थित राहावे.

  • पदाचे नाव – बी. एस्सी. नर्सिंग/ जी.एन.एम
  • मूळ कागदपत्रे तपासणी तारीख – 1 ते 3 मे 2021 
  • पत्ता – संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान शेजारी, कोल्हापूर

Kolhapur Mahanagarpalika Bharti Result

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links of Kolhapur Mahanagarpalika Bharti 2021

 यादी डाउनलोड : https://bit.ly/3aQMcTW

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड