महानगरपालिकेत आरोग्यधिकारी पदे रिक्त; जाणून घ्या | Kolhapur Mahanagarpalika Bharti 2022

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2022

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2022 – Latest Update

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2022:  The latest update for Kolhapur Mahanagarpalika Health Officer Recruitment 2022. As per the latest news, The Health Officer post vacant since 10 years in Kolhapur Municipal Corporation. Further details are as follows:-

महापालिकेतील आरोग्यधिकारी पद गेली अनेक वर्षे प्रभारीवरच अवलंबून आहे. तब्बल १० वर्षे झाली महापालिकेला कायमस्वरूपी आरोग्यधिकारी मिळालेले नाहीत. कोल्हापुरात सध्या डेंग्यू, चिकुनगुनियासह साथीचे आजार मोठ्या प्रमाणात फैलावत आहेत. परंतु, महापालिकेकडे कायमस्वरूपी आरोग्यधिकारी नाहीत. ठोक मानधनावर किंवा महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवून महापालिका प्रशासन वेळ मारून नेत आहे. राज्य शासनाने लवकरात लवकरमहापालिकेत आरोग्यधिकारीपदावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश जाधव यांच्याकडे पुन्हा प्रभारी पद सोपविण्यात आले आहे: मात्र कौटंबिक कारणास्तव गेले काही वर्षे ते स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करत आहेत. निवृत्तीसाठी ३० वर्षांची अट असल्याने आणि डॉ. जाधव यांनी अर्ज केला असल्याने प्रशासनासमोर त्यांना सेवानिवृत्ती देण्याशिवाय पर्याय नाही. इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रभारी आरोग्यधिकारी पद स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे आता हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2022


Kolhapur Mahanagarpalika Bharti 2022 – Eligibility List

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2022: Kolhapur Municipal Corporation has declared the list of eligible candidates. Click on the below link to download the list.

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता भरतीकरिता पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3eZOmFo


Kolhapur Mahanagarpalika Bharti 2022

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2022: The latest update for Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2022, As per the latest news, As one more Veterinary Doctor is to be appointed at the Sterilization Center on a case basis, interested Graduates should contact the Veterinary Office Comanpa. Further details are as follows:-

केंद्र शासनाने देशांतर्गत उनाड व भटक्या कुत्र्यांना ठार मारणेस बंदी करुन त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करणेसाठी पशू जन्म (उनाड व भटकी कुत्री) नियंत्रण कायदा २००१ अंमलात आणला आहे. सदरचे कायद्यानुसार उन्नाड व भटक्या कुत्र्याचे निर्बीजीकरण व लसीकरण करणेचे आदेश दिलेले आहेत. याअनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेने शहरातील उनाड व भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करणेकरीता स्व: मालकीचे आयसोलेशन हॉस्पिटल येथे कुत्रा निर्बिजीकरण केंद्र कार्यान्वित केलेले असुन सदर ठिकाणी शहरातील कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणेचे काम सुरु आहे..

सदर निर्बिजीकरण केंद्राकडे केस बेसिसवर आणखी एक पशूवैदयकिय डॉक्टर यांची नेमणुक करावयाची असलेने इच्छुक पदवीधारक यांनी पशुवैदयकिय कार्यालय कोमनपा येथे संपर्क साधावा.

कामाचे स्वरूप :

 • १. पॅनेलवरील पशु वैद्यकीयडॉक्टर यांनी उन्नाड व भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करणेसाठी आवश्यकते शस्त्रक्रिया पुर्व तयारीकरणे.
 • २. पॅनेलवरील पशु वैद्यकीयडॉक्टर यांनी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक भुल देणे.
 • ३. पॅनेलवरील पशु वैद्यकीयडॉक्टर यांनी शस्त्रक्रियाकरणे.
 • ४. शस्त्रक्रिया केलेनंतर त्या बाबतची खुण शस्त्रक्रिया केलेल्या कुत्र्याच्या कानावरती करणेची आहे.
 • ५. पॅनेलवरील पशु वैद्यकीयडॉक्टर यांनी शस्त्रक्रिया नंतर ची देखभाल व औषध उपचार करणेचा आहे
 • ६. पॅनेलवरील पशु वैद्यकीय डॉक्टर यांना वरील कामासाठी प्रतिकुत्रा रु.२८०/- इतकी शस्त्रक्रिया फि कोल्हापूर महानगरपालिकेने अदाकरावयाची आहे.
 • ७. नर व मादी कुत्र्यासाठी रु.२८०/- प्रति कुत्रा इतकाच दर असणार आहे.
 • ८. शस्त्रक्रियासाठी लागणारी औषधे व साहित्य कोल्हापूर महानगरपालिकेकडून पुरविणेत येईल.

पूर्ण जाहिरात – https://bit.ly/3DhVKX3


Kolhapur Mahanagarpalika Bharti 2022 Details

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2022: Kolhapur Municipal Corporation has declared the recruitment notification for interested and eligible candidates to fill the vacant Posts. The job location for this Bharti process will be Kolhapur. For Further details like Salary, Eligibility  &  other details please read given PDF advertisement carefully:-

कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाच्या एकुण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता
 • पदसंख्या – 09 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Civil Engineering (Refer PDF)
 • नोकरी ठिकाणकोल्हापूर
 • वयोमर्यादा – 43 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत, व्यूरो विभाग
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जून 2022  
 • अधिकृत वेबसाईट – kolhapurcorporation.gov.in 

How To Apply For Kolhapur Municipal Corporation Recruitment 2022

 1. वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
 4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2022

? PDF जाहिरात
✅ अधिकृत वेबसाईट
kolhapurcorporation.gov.in

The walk-in interview has been organized by the Kolhapur Municipal Corporation (Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2022) for interested and eligible candidates. The name of the post is Instructor. The employment place for this recruitment is Kolhapur. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on the date of the interview for Kolhapur Municipal Corporation Bharti 2022. The walk-in interview will be conducted on the 16th of February 2022. For more details about Kolhapur Mahanagarpalika Vacancy 2022, visit our website www.MahaBharti.in.

Kolhapur Municipal Corporation Bharti 2022 Details

? Name of Department Kolhapur Municipal Corporation 
? Recruitment Details Kolhapur Municipal Corporation Recruitment 2022
? Name of Posts Instructor
? No of Posts
? Job Location Kolhapur
✍? Selection Mode Walk-in Interview
✉️ Address  Kolhapur Municipal Corporation, Chief Election Office, Kolhapur
✅ Official WebSite kolhapurcorporation.gov.in

Educational Qualification For Kolhapur Municipal Corporation Recruitment 2022

Instructor Sports Teacher Certificate (Refer PDF)

Pay Scale For Kolhapur Mahanagarpalika Jobs 2022

Instructor Rs. 10,000/-

Kolhapur Mahanagarpalika Recruitment Vacancy Details

Instructor

All Important Dates For KMC Recruitment 2022

⏰ Interview Date  16th of February 2022

kolhapurcorporation.gov.in Important Links

Full Advertisement
✅ Official Website OFFICIAL WEBSITE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

19 Comments
 1. Z says

  Latest Update

 2. सागर वसंत ढेंगे says

  मला नोकरी मिळेल का

 3. PANDHARBLE PRATIBHA PRABHAKAR says

  Me 12th pass aahe mala government job chi khup avashykta ahe plz kalwa.

 4. सागर says

  मला कोणतीही नोकरी लावा सरकारी ।।सफाई कामगार सुद्धा चालेल

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड