सांगली अर्बन को-ऑप बँक लिपिक प्रवेश पत्र व लेखी परीक्षा सूचना प्रकाशित !! Kolhapur District Urban Bank Call Letter 2023
Kolhapur District Urban Bank Admit Card 2023
Sangli Urban Co-op Bank Admit Card Link 2023
Kolhapur District Urban Bank Call Letter 2023– Kolhapur District Nagari Banks Cooperative Association Ltd., Kolhapur has published an advertisement for the post of clerk on 3rd June 2023 for Sangli Urban Co-op Bank Ltd. For this Written Exam is going to conduct on 16th July 2023. In this article, you can download your Kolhapur District Bank Admit Card which is attached in the below PDF. Check Sangli Urban Bank Exam Venue, Sangli District Urban Bank Exam Date and Know Which documents should carry during Sangli District Urban Bank Bharti Exam 2023:
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक कोऑप. असोसिएशनने ३ जून २०२३ रोजी सांगली अर्बन को-ऑप बँक लि; सांगली (शेड्युल्ड बँक) या बँकेकरिता लिपिक पदासाठी जाहिरात प्रकाशित केली होती . यासाठी १६ जुलै, २०२३ रोजी लेखी परीक्षा होणार आहे. या लेखात तुम्ही तुमचे सांगली अर्बन को-ऑप बँक लि चे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता जे खालील PDF मध्ये जोडलेले आहे. सांगली अर्बन को-ऑप बँक लि परीक्षेचे ठिकाण,सांगली अर्बन को-ऑप बँक लि परीक्षेची तारीख खाली वाचा आणि जाणून घ्या कोल्हापूर जिल्हा अर्बन बँक भरती परीक्षा २०२३ दरम्यान कोणती कागदपत्रे बाळगावीत. या भरतीच्या परीक्षा आणि सिल्याबसच्या माहितीसाठी येथे क्लिक करा तसेच कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक लिपिक परीक्षा मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
लिपीक पदाची लेखी परीक्षा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांच्यावतीने रविवार दिनांक १६ जुलै, २०२३ इ. रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० यावेळेत आयोजित केली आहे. आपण स्व: खर्चाने परीक्षेसाठी खाली दिलेल्या ठिकाणी वेळेवर हजर राहणेचे आहे.
स्थळ : ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, परभणी – जिंतूर रोड, परभणी ४३१ ४०१
परीक्षेची वेळ : सकाळी ११.०० ते दुपारी १.००
हजर राहणेची वेळ : सकाळी १०.३० वा.
Sangli Urban Co-op Bank Ltd Clerk Exam Date 2023
- Venue : College of Arts, Commerce and Science of Board of Education, Parbhani – Jintoor Road, Parbhani 431 401
- Exam Time : 11.00 a.m. to 1.00 p.m.
- Reporting Time : 10.30 a.m.
- Contact No. : 0231-2627307/08
परीक्षा पात्र उमेदवार यादी – Download Here
Instruction For Candidates To Download Sangli Zilla Nagri Bank Call Letter 2023
- परीक्षेच्या किमान ३० मिनिटे आधी परीक्षा हॉलमध्ये उपस्थित रहा. किमान १ तास जागा सोडता येणार नाही.
- लेखी परीक्षा १०० मार्काची व बहुपर्यायी असणार आहे. गुणानुक्रमे उमेदवाराची निवड केली जाईल.
- प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकच आहे.
- उत्तरासाठी दिलेले पर्याय भरावेत अन्यथा कोणतेही गुण दिले जाणार नाहीत.
- कॉपी, नोटबुक किंवा मोबाईल फोन वापरण्यास मनाई आहे याची नोंद घ्यावी.
- पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा निवडणूक कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी नावाने तुमची फोटो ओळख देणारे कोणतेही मूळ दस्तऐवज.
- पात्र उमेदवारांच्या बैठक क्रमांकांची यादी परीक्षेच्या ठिकाणी प्रदर्शित केली जाईल.
- We wish you all the success.
Download Sangli Urban Co-op Bank Ltd Admit Card 2023
Kolhapur Zilla Bank Clerk Admit Card 2023
Kolhapur District Urban Bank Admit Card 2023: According to the advertisement on the written examination for the post of clerk, Kolhapur District Nagari Banks Cooperative Association Ltd., Kolhapur exam for this post is on Sunday 23rd April 2023. Candidates can download their hall Tickets from below Link.
दैनिक सकाळ मधील दिनांक २८/०२/२०२३ इ. रोजीच्या जाहिरातीस अनुसरून आपल्या लिपीक पदाची लेखी परीक्षा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांच्यावतीने रविवार दिनांक २३ एप्रिल २०२३ इ. रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० यावेळेत आयोजित केली आहे. आपण स्व: खर्चाने परीक्षेसाठी खाली दिलेल्या ठिकाणी वेळेवर हजर राहणेचे आहे. या भरतीच्या परीक्षा आणि सिल्याबसच्या माहितीसाठी येथे क्लिक करा तसेच कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक लिपिक परीक्षा मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
स्थळ: सौ. स. म. लोहिया हायस्कूल, पेटाळा, खरी कॉर्नर, कोल्हापूर ४१६०१२
परीक्षेची वेळ : सकाळी १०.०० ते दुपारी १२.००
हजर राहणेची वेळ : सकाळी ९.३० वा.
>परीक्षेच्या किमान ३० मिनिटे आधी परीक्षा हॉलमध्ये उपस्थित रहा. किमान १ तास जागा सोडता येणार नाही.
> लेखी परीक्षा १०० मार्काची व बहुपर्यायी असणार आहे. गुणानुक्रमे उमेदवाराची निवड केली जाईल.
>प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकच आहे.
>उत्तरासाठी दिलेले पर्याय भरावेत अन्यथा कोणतेही गुण दिले जाणार नाहीत.
>कॉपी, नोटबुक किंवा मोबाईल फोन वापरण्यास मनाई आहे याची नोंद घ्यावी.
>पॅनकार्ड किंवा निवडणूक कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड इत्यादी नावाने तुमची फोटो ओळख देणारे कोणतेही मूळ दस्तऐवज.
>पात्र उमेदवारांच्या बैठक क्रमांकांची यादी परीक्षेच्या ठिकाणी प्रदर्शित केली जाईल.
Download Kolhapur Zilla Nagari Sahkari Bank Admit Card 2023
Kolhapur District Urban Bank Call Letter Link 2023
Kolhapur District Urban Bank Call Letter 2023– Kolhapur District Urban Banks Coop. Association has published an advertisement for the post of clerk on 17th Feb 2023. For this Written Exam is going to conduct on 16th April 2023. In this article, you can download your Kolhapur District Urban Bank Admit Card which is attached in the below PDF. Check Kolhapur District Urban Bank Exam Venue, Kolhapur District Urban Bank Exam Date and Know Which documents should carry during Kolhapur District Urban Bank Bharti Exam 2023:
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक कोऑप. असोसिएशनने 17 फेब्रुवारी 2023 रोजी लिपिक पदासाठी जाहिरात प्रकाशित केली होती . यासाठी 16 एप्रिल 2023 रोजी लेखी परीक्षा होणार आहे. या लेखात तुम्ही तुमचे कोल्हापूर जिल्हा नागरी बँकेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता जे खालील PDF मध्ये जोडलेले आहे. कोल्हापूर जिल्हा अर्बन बँक परीक्षेचे ठिकाण, कोल्हापूर जिल्हा अर्बन बँक परीक्षेची तारीख खाली वाचा आणि जाणून घ्या कोल्हापूर जिल्हा अर्बन बँक भरती परीक्षा २०२३ दरम्यान कोणती कागदपत्रे बाळगावीत. या भरतीच्या परीक्षा आणि सिल्याबसच्या माहितीसाठी येथे क्लिक करा तसेच कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक लिपिक परीक्षा मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Kolhapur District Urban Bank Clerk Exam Date 2023
- Venue : Ashokrao Mane Group of Institute Engineering College, Vathar National Highway No. 4, Near Kini Toll Naka, Vathar trf Vadgaon, Kolhapur 416112
- Exam Time : 10.00 a.m. to 12.00 p.m.
- Reporting Time : 9.30 a.m.
- Contact No. : 0231-2627307/08
Instruction For Candidates To Download Kolhapur Zilla Nagri Bank Call Letter 2023
- This call letter & present the same to the supervisor for being admitted to the test. Please ensure that admit card on page 1 is duly filled in with all details.
- Any one original document giving your photo identity namely Pan Card or Election Card or Passport or Driving License or Aadhar Card etc.
- Attend the exam hall at least 30 minutes before the exam. The place cannot be left for at least 1 hour.
- A minimum of 60% marks is required to pass this exam.
- Question paper and answer sheet are same.
- The options given for the answer should be filled otherwise no marks will be awarded.
- It should be noted that the use of copy, notebook, or mobile phone is prohibited.
- List of roll numbers of eligible candidates will be displayed at the venue on the date of examination.
- We wish you all the success.
Download Kolhapur District Urban Bank Hall Ticket 2023
Table of Contents