कोल्हापूर सर्कल CHO पात्रता व अपात्रता यादी जाहीर

Kolhapur Circle CHO Eligibility & Non-Eligibility List


Kolhapur Circle CHO Eligibility & Non-Eligibility List – उप संचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर सर्कल अंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी पदभरती परीक्षेची पात्रता व अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. कोल्हापूर मंडळातील सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याची लेखी परीक्षा 16 ऑगस्ट 2020 ला होणार आहे. पात्र उमेदवारांनी कार्यालयीन वेळेमध्ये 4 व 5 ऑगस्ट 2020 रोजी कागदपत्र्यांच्या पूर्ततेकरिता हजर राहावे. प्रवेशपत्र 8 ऑगस्ट 2020 रोजी ई-मेल द्वारे पाठविण्याचा येतील. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महत्त्वाच्या तारखा –

  • कागदपत्र्यांच्या पूर्ततेची तारीख – 4 व 5 ऑगस्ट 2020
  • परीक्षेची तारीख16 ऑगस्ट 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For 
यादी साउनलोड : https://bit.ly/31bUgJ0

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

1 Comment
  1. maya Gaikwad says

    Kolhapur City government jobs

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड