KLE रुग्णालय बेळगावी भरती २०२०

KLE Hospital Belgavi Bharti 2020


के. एल. ई. शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, बेळगावी येथे ओबीसी आणि जीवायएनएसी, वैद्यकीय अधिकारी, नर्स, ब्लड बँक तंत्रज्ञ, कामगार तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, आहारतज्ज्ञ पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – ओबीसी आणि जीवायएनएसी, वैद्यकीय अधिकारी, नर्स, ब्लड बँक तंत्रज्ञ, कामगार तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, आहारतज्ज्ञ
  • पद संख्या – ३२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पध्द्ती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – बेळगावी
  • अर्ज करण्याचा पत्ता – के. एल. ई. शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, येळ्ळूर रोड, बेळगावी-५९०००५.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख२५ जानेवारी २०२० आहे.

KLE Hospital Belgavi Bharti 2020

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात  : http://bit.ly/37fHKu4
अधिकृत वेबसाईट : http://www.klehospital.org/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड