KLE रुग्णालय बेळगावी भरती २०२०
KLE Hospital Belgavi Bharti 2020
के. एल. ई. शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, बेळगावी येथे ओबीसी आणि जीवायएनएसी, वैद्यकीय अधिकारी, नर्स, ब्लड बँक तंत्रज्ञ, कामगार तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, आहारतज्ज्ञ पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – ओबीसी आणि जीवायएनएसी, वैद्यकीय अधिकारी, नर्स, ब्लड बँक तंत्रज्ञ, कामगार तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, आहारतज्ज्ञ
- पद संख्या – ३२ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पध्द्ती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – बेळगावी
- अर्ज करण्याचा पत्ता – के. एल. ई. शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, येळ्ळूर रोड, बेळगावी-५९०००५.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – २५ जानेवारी २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.