खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड स्टाफ नर्स आणि इलेक्ट्रिशियन पदांसाठी निकाल जाहीर !! Kirkee Cantonment Board Result 2022

Kirkee Cantonment Board Result

Kirkee Cantonment Board Result 2022

Kirkee Cantonment Board Result: Kirkee Cantonment Board has released Results for Staff Nurse, And Electrician Posts. on the basis of marks obtained in the written Test held on 11th, Dec 2022 mentioned and Qualifying in the Skill Test result for UR, OBC, SC & EWS categories below Listed candidates have been selected for appointment for the post of Staff Nurse and Electrician in Kirkee Cantonment Board. Download the Final Result Of the Staff Nurse and the Final Result Of the electrician

किरकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने स्टाफ नर्स आणि इलेक्ट्रिशियन पदांसाठी निकाल जाहीर केले आहेत. 11 डिसेंबर 2022 रोजी घेतलेल्या लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे नमूद केलेल्या आणि UR, OBC, SC आणि EWS श्रेणींसाठी स्किल टेस्टच्या निकालात पात्र ठरलेल्या लिस्टमधील उमेदवारांची किरकी येथील स्टाफ नर्स आणि इलेक्ट्रीशियन या पदासाठी नियुक्तीसाठी निवड करण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यादी डाउनलोड करा :  FINAL RESULT OF STAFF NURSE – https://bit.ly/3yGSQbd
यादी डाउनलोड करा :  FINAL RESULT OF ELECTRICIAN – https://bit.ly/3yGSQbd

Previous Result :

Kirkee Cantonment Board Result : List of candidates who have qualified for skill test based on marks obtained in the Written Test for recruitment of Assistant Engineer (Civil) held on 16th of October 2022. Click on the below link to download the list.

Kirkee Cantonment Board Recruitment Result 2022

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदभरतीची पात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादीनुसार हे उमेदवार कौशल्य चाचणीकरिता पात्र असतील. कौशल्य चाचणी 18 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षा 16 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली होती. यादी डाउनलोड करण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहाय्यक अभियंता (स्थापत्य)
  • कौशल्य चाचणी तारीख – 18 ऑक्टोबर 2022
  • पत्ता – प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, सेंट इग्नेशियस चर्च समोर, सीएएफव्हीडी ऑफिसर्स मेसच्या पुढे, खडकी पुणे-411003

The Venue of Skill test :-Regional Training Centre, Opp to St Ignatius Church, Next to CAFVD Officer’s Mess, Khadki Pune-411003 at 11.am onwards. Candidate should report to the venue by 10.30 am on 18/10/2022. Candidates should reach the Skill Test Centre along with their all educational documents in original for verification.

Candidate should carry valid photo Identity Card such as Aadhar Card, PAN card, Driving License, Voter ID Card or Current identity Card issued by the recognized Institute/College. OBC Candidates should produce the Original Caste Certificate alongwith latest Non-Creamy Layer Certificate of the year 2021-2022. Qualifying in Written Test will not mean the Candidate is final. It is subject to Written Test Merit, available Vacancies, qualifying Skill Test and Verification of Documents.

यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3yGSQbd

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड