Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

किआ मोटर्स जळगाव भरती २०२०

Kia Motors Jalgaon Bharti 2020

Kia Motors Jalgaon Bharti 2020 : किआ मोटर्स जळगाव येथे कॉर्पोरेट सेल्स मॅनेजर, कस्टमर सेल्स मॅनेजर, टीम लीडर, किआ एक्सपीरियन्स कन्सल्टनेट, अकाउंट्स हेड, कनिष्ठ अकाउंटंट, सर्व्हिस मॅनेजर, सर्व्हिस अ‍ॅडव्हायझर, टेक्नीशियन, पार्ट्स मॅनेजर, ग्राहक सेवा कार्यकारी पदांनच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २३ आणि २४ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव कॉर्पोरेट सेल्स मॅनेजर, कस्टमर सेल्स मॅनेजर, टीम लीडर, किआ एक्सपीरियन्स कन्सल्टनेट, अकाउंट्स हेड, कनिष्ठ अकाउंटंट, सर्व्हिस मॅनेजर, सर्व्हिस अ‍ॅडव्हायझर, टेक्नीशियन, पार्ट्स मॅनेजर, ग्राहक सेवा कार्यकारी
  • नोकरी ठिकाण – जळगाव 
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • ई-मेल – kunal.p.pande@gmail.com
  • मुलाखतीचा पत्ता – आदित्य होंडा, अजिंठा स्क्वेअर, औरंगाबाद हायगवे, जलगाव – ४२५००१
  • मुलाखतीची तारीख – २३ आणि २४ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड