‘या’ नगरपरिषद मध्ये नोकरीची उत्तम संधी – विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु! | Khopoli Nagarparishad Bharti 2023
Khopoli Nagarparishad Bharti 2023
Khopoli Nagar parishad Bharti 2023 Details
Khopoli Nagarparishad Bharti 2023: Khopoli Municipal Corporation has announced recruitment notification for the for interested and eligible candidates to fill vacant posts of “Civil Engineer & MIS Specialist”. Interested applicants can apply before the 27th of February 2023. The official website of Khopoli Nagaparishad is raigad.gov.in. More detail is given below:-
खोपोली नगरपरिषद अंतर्गत “स्थापत्य अभियंता आणि MIS विशेषज्ञ” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 13 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – स्थापत्य अभियंता आणि MIS विशेषज्ञ
- पदसंख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – खोपोली, जि. रायगड
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – खोपोली नगरपरिषद, रायगड
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 13 फेब्रुवारी 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट : raigad.gov.in
Khopoli Nagarparishad Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
स्थापत्य अभियंता | 01 पद |
MIS विशेषज्ञ | 01 पद |
Educational Qualification For Khopoli Nagarparishad Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्थापत्य अभियंता | 1. Postgraduate or graduate degree in Civil Engineering with specialization in public health engineering or Diploma in Civil Engineering.
2. At least 3 years of experience in procurement, design, and supervision of infrastructure works. 3. Ability to assist ULBS to set standards and procedures for ensuring quality and monitoring compliances. 4. Prior experience as a municipal engineer will be an added advantage. 5. Fluency in Marathi is essential. |
MIS विशेषज्ञ | 1. Postgraduate/graduate/diploma in Computer science/Electronics or MCA/PGDCA.
2. 3-5 years of work experience in government/semi-government/ autonomous organizations/private companies of repute. 3. Experience in software development and database management. 4. Fluency in Marathi is essential. |
Salary Details For Khopoli Nagarparishad Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
स्थापत्य अभियंता | रु. 60,000/- |
MIS विशेषज्ञ | रु. 40,000/- |
How To Apply For Khapoli Municipal Corporation Bharti 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज 13 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होतील
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2023 आहे.
- विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Khopoli Nagarparishad Bharti 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Khapoli Municipal Corporation Recruitment 2023 |
|
???? PDF जाहिरात | shorturl.at/eqtLT |
✅ अधिकृत वेबसाईट |
raigad.gov.in |
Khopoli Nagar parishad Bharti 2023 Details
Khopoli Nagarparishad Bharti 2023: The walk in interview scheduled for interested and eligible candidates to fill vacant posts of “Medical Officer” in Khapoli Municipal Corporation. Interested applicants may attend the walk in interview on th 16th of February 2023. The official website of Khopoli Nagaparishad is raigad.gov.in. More detail is given below:-
खोपोली नगरपरिषद अंतर्गत डॉ. बाबासाहेब रुग्णालया येथे “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – खोपोली, जि. रायगड
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी दालनात
- मुलाखतीची तारीख – 16 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट : raigad.gov.in
Khopoli Nagarparishad Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 06 पदे |
Educational Qualification For Khopoli Nagarparishad Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | 1. एम.बी.बी.एस.
2. बी.ए.एम.एस./ बी.एच.एम.एस. |
Salary Details For Khopoli Nagarparishad Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी | एम.बी.बी.एस. – रु. 40,000/-
बी.ए.एम.एस./ बी.एच.एम.एस. – रु. 30,000/- |
Khapoli Municipal Corporation Bharti 2023 – Important Documents
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
- महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिल कडील नोंदणी प्रमाणपत्र
- अनुभवाचा दाखला
- स्वतःचा फोटो असलेला पत्त्याचा पुरावा देणारे ओळखपत्र
Selection Process For Khapoli Municipal Corporation Recruitment 2023
- वरील निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- वरील नमुद शैक्षणिक पात्रता धारक इच्छुक मानद वैद्यकिय अधिकारी यांना थेट मुलाखतीसाठी नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी दालनात दि. १६/ २ / २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता कागदपत्रांसहीत उपस्थित रहाण्याचे आहे.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- मुलाखतीस येताना उमेदवारास स्वखर्चाने यावे लागेल, त्यासाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
- मुलाखतीची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Khopoli Nagarparishad Application 2023
|
|
???? PDF जाहिरात | shorturl.at/ahj18 |
✅ अधिकृत वेबसाईट |
raigad.gov.in |
The walk-in interview is scheduled for interested and eligible candidates to fill the various vacant posts of “Medical Officer” in Khapoli Municipal Corporation. There ate a total of 06 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is Khopoli, Dist. Raigad. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the 16th of February 2023. For more details about Khopoli Municipal Council Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.
Khopoli Municipal Council Bharti 2023 Details |
|
???? Name of Department | Khopoli Municipal Council |
???? Recruitment Details | KMC Bharti 2023 |
???? Name of Posts | Medical Officer |
???? No of Posts | 06 vacancies |
???? Job Location | Khopoli, Dist. Raigad |
✍???? Selection Process | Interview |
✉️ Address | Municipal Council office in the Chief Hall |
✅ Official WebSite | raigad.gov.in |
Educational Qualification For KMC Recruitment 2023 |
|
Medical Officer | MBBS/ BAMS/ BHMS |
Khopoli Nagarparishad Recruitment Vacancy Details |
|
Medical Officer | 06 vacancies |
All Important Dates For Khopoli Nagarparishad Raigad Recruitment 2023 |
|
⏰ Last Date | 16th of February 2023 |
Khopoli Nagarparishad Raigad Bharti Important Links |
|
???? Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICK HERE |
Table of Contents
Job
आपल्या कडे पदवीधर कला शाखा कोणता जाॅब्स उपलब्ध आहे
Age limit ahe ka. Konte job availalel ahet aplaikde
लवकर जॉईन करा
सगळ्याना कामची गरज आहे
शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट