Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

खेड शिक्षक प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत 181 रिक्त पदांची भरती; थेट मुलाखती आयोजित!! | Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024

Khed Shikshak Prasark Mandal Walk in Applications 2024

Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024 Details

Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024: Khed Shikshak Prasark Mandal Pune has declared the recruitment notification for the various posts. The name of the posts is “Senior Division, Administrative Division, junior division, Post Graduate Department”. There are a total of 181 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview scheduled on 26th, 27th and 30th of April 2024. For more details about Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

खेड शिक्षक प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत “वरिष्ठ विभाग, प्रशासकीय विभाग, कनिष्ठ विभाग, पदव्युत्तर विभाग” पदांच्या एकूण 181 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26, 27 आणि 30 एप्रिल 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववरिष्ठ विभाग, प्रशासकीय विभाग, कनिष्ठ विभाग, पदव्युत्तर विभाग
  • पदसंख्या181 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • मुलाखतीची तारीख26, 27 आणि 30 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://sbmrajgurunagar.ac.in/

Khed Shikshak Prasark Mandal Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ विभाग 92
प्रशासकीय विभाग 44
कनिष्ठ विभाग 34
पदव्युत्तर विभाग 11

Eligibility Criteria For Khed Shikshak Prasark Mandal Recruitment 2024

 

Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024

Selection Process For Khed Shikshak Prasark Mandal

  • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखत 26, 27 आणि 30 एप्रिल 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For sbmrajgurunagar.ac.in Bharti 2024

📑 PDF जाहिरात -२
https://shorturl.at/gdHJ3 
📑 PDF जाहिरात -१
https://shorturl.at/fdFT6
✅ अधिकृत वेबसाईट
https://sbmrajgurunagar.ac.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड