खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०

Khadki Cantonment Board Recruitment 2020


Khadki Cantonment Board Recruitment 2020 : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे स्त्रीरोगतज्ज्ञ, कॅजुअल्टी मेडिकल ऑफिसर, एक्स-रे तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण २९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जून २०२० आहे.

  • पदाचे नाव – स्त्रीरोगतज्ज्ञ, कॅजुअल्टी मेडिकल ऑफिसर, एक्स-रे तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर
  • पद संख्या – २९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – cghkcontract@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ जून २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2XboT0A
अधिकृत वेबसाईट : https://cbkhadki.org.in/


Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :१९५० पदे – ठाणे महानगरपालिका भरती २०२० | NHM दमण भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>