Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

खादी आणि ग्रामोद्योग आयोग येथे पदभरती सुरु

Khadi Gramodyog mumbai Bharti 2020

खादी आणि ग्रामोद्योग आयोग यांनी प्रकाशित केलेल्या जाहिराती नुसार येथे यंग प्रोफेशनल्स पदांच्या एकूण ७५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन  पद्धतीने kviconline.gov.in अधिकृत संकेतस्थळावरून करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – यंग प्रोफेशनल्स
  • पद संख्या – ७५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती –ऑनलाईन
  • वेतन श्रेणी : २५,००० – ३०,००
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० Jan 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात  अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड