Kendriya Vidyalaya Washim Bharti 2026
Kendriya Vidyalaya Washim Bharti 2026: The recruitment notification is published by Kendriya Vidyalaya Washim for various vacant posts of “PRT (Primary Teacher), TGT Maths आणि PGT Biology”. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview at the given mentioned address on 18th August 2026. The official website of KVS Washim is washim.kvs.ac.in. Further details are as follows:-
केंद्रीय विद्यालय वाशिम येथे “PRT (Primary Teacher), TGT Maths आणि PGT Biology” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय विद्यालय वाशिम भरती 2026 करीता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 ऑगस्ट 2026 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
केंद्रीय विद्यालय वाशिम भरती 2026
- पदाचे नाव – PRT (Primary Teacher), TGT Maths आणि PGT Biology
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – वाशिम
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता -पीएम श्री केंद्रीय विद्यालय, वाशिम
- मुलाखतीची तारीख – 18 ऑगस्ट 2026
- अधिकृत वेबसाईट : washim.kvs.ac.in
केंद्रीय विद्यालय वाशिम भरती २०२६ पदांची माहिती
| अ.क्र. | पदाचे नाव | मुलाखतीची तारीख |
|---|---|---|
| 1 | PRT (Primary Teacher) | 18 ऑगस्ट 2026 |
| 2 | TGT Maths | 18 ऑगस्ट 2026 |
| 3 | PGT Biology | 18 ऑगस्ट 2026 |
Educational Qualification For KVS Washim Recruitment 2026
उमेदवारांनी संबंधित पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. पात्रतेचा तपशील KVS Recruitment Rules नुसार राहील. अधिकृत पात्रता व इतर अटी तपासण्यासाठी KVSच्या अधिकृत संकेतस्थळावरील Recruitment Rules पाहणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, अनुभवाची प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती सोबत आणाव्यात. मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी मुलाखतीच्या वेळी केली जाऊ शकते.
जाहिरातीनुसार साक्षात्कारासाठी पंजीकरणाची वेळ सकाळी 08:00 ते 10:00 वाजेपर्यंत राहणार आहे. तसेच मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहावे.
महत्त्वाचे: पात्रता, वयोमर्यादा, मानधन आणि इतर सेवा अटींसाठी KVS Recruitment Rules तपासणे आवश्यक आहे. अधिकृत माहितीनुसार संबंधित पदासाठी पात्रता निश्चित करूनच उमेदवारांनी Walk-in Interview ला उपस्थित राहावे.
Important Instruction For KVK Washim Bharti 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- सदर पदांकरिता मुलाखती 18 ऑगस्ट 2026 रोजी घेण्यात येणार आहे.
- सदर पदांकरीता अधिक माहिती विद्यालयाच्या washim.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- मुलाखतीसाठी नोंदणी संबंधित तारखेला सकाळी 08:00 ते 10:00 पर्यंतच केली जाईल.
- वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For washim.kvs.in Job 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://lnk.ua/lfI8NyM6L |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://washim.kvs.ac.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















