https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

केंद्रीय विद्यालय वाशिम अंतर्गत शिक्षक व इतर पदांकरिता मुलाखती आयोजित!! | Kendriya Vidyalaya Washim Bharti 2025

Kendriya Vidyalaya Washim Bharti 2025

Kendriya Vidyalaya Washim Bharti 2025  

Kendriya Vidyalaya Washim Bharti 2025: The recruitment notification is published by Kendriya Vidyalaya Washim for various vacant posts of “Primary Teacher, Computer Instructor, Games & Sports Coach, Counsellor, Yoga Instructor, Special Educator,  Trained Graduate Teacher”. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview at the given mentioned address on 19th of March 2025 The official website of KVS Washim is washim.kvs.ac.in. Further details are as follows:-

केंद्रीय विद्यालय वाशिम येथे “प्राथमिक शिक्षक, संगणक प्रशिक्षक, खेळ आणि क्रीडा प्रशिक्षक, समुपदेशक, योग प्रशिक्षक, विशेष शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 मार्च 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –  संगणक प्रशिक्षक, खेळ आणि क्रीडा प्रशिक्षक / विशेष शिक्षक आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक 
  • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – वाशिम
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रिसोड रोड, लाखाला वाशिम 444505.
  • मुलाखतीची तारीख – 19 मार्च 2025
  • अधिकृत वेबसाईट : washim.kvs.ac.in

Important Instruction For KV Washim Bharti 2025

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहतील.
  3. वरील पद अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहे.
  4. सदर पदांकरीता अधिक माहिती विद्यालयाच्या washim.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  5. मुलाखतीसाठी नोंदणी संबंधित तारखेला सकाळी 08.00 ते  10.00 पर्यंतच केली जाईल.
  6. वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For washim.kvs.in Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/ZyUWT
👉  ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/l5oF8
✅ अधिकृत वेबसाईट
https://washim.kvs.ac.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड