केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२०

Kendriya Vidyalaya Sangathan Recruitment 2020

केंद्रीय विद्यालय, अहमदनगर येथे पदव्युत्तर शिक्षक, पदवीधर शिक्षक, प्रशिक्षित स्नातक शिक्षक, विविध शिक्षक, प्राथमिक शिक्षक व अन्य पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १८ & १९ फेब्रुवारी २०२० आहे.

KVS नागपूर भरती २०२०

केंद्रीय विद्यालय पनवेल भरती २०२०

  • पदाचे नाव – पदव्युत्तर शिक्षक, पदवीधर शिक्षक, प्रशिक्षित स्नातक शिक्षक, विविध शिक्षक, प्राथमिक शिक्षक व अन्य
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताकेंद्रीय विद्यालय क्रमांक 1, अहमदनगर
  • मुलाखतीची तारीख – १८ & १९ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2OV5MU1

अर्ज नमुना : http://bit.ly/37u9JoW

अधिकृत वेबसाईट : https://kvsangathan.nic.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप