Kendriya Vidyalaya Bhandup Mumbai Bharti 2026
Kendriya Vidyalaya Mumbai Bharti 2026: The recruitment notification is published by PM SHRI Kendriya Vidyalaya Bhandup, Mumbai for various vacant posts of “TGT(Marathi), Counselor, Special Educator, Music Instructor and Nurse”. There are various vacancies available. Candidates can apply Online through given link before 22nd June 2026. Also, interviews are organized for the candidates. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 24th June 2026. For more details about Kendriya Vidyalaya Mumbai Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
पीएम श्री केंद्रीय विद्यालय, भांडुप मुंबई येथे “टीजीटी (मराठी), समुपदेशक, विशेष शिक्षक, संगीत शिक्षक आणि परिचारिका” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2026 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. केंद्रीय विद्यालय मुंबई भरती 2026 करीता मुलाखतीची तारीख 24 जून 2026 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
केंद्रीय विद्यालय मुंबई भरती 2026
- पदाचे नाव – टीजीटी (मराठी), समुपदेशक, विशेष शिक्षक, संगीत प्रशिक्षक आणि परिचारिका
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जून 2026
- मुलाखतीचा पत्ता – पीएम श्री केंद्रीय विद्यालय भांडुप, एन सी एच कॉलोनी कांजरमार्ग (प.), मंबई-400078
- मुलाखतीची तारीख – 24 जून 2026
- अधिकृत वेबसाईट – https://bhandup.kvs.ac.in/en/
Educational Qualification For KVS Bhandup Mumbai Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| टीजीटी (मराठी) | युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून मराठी हा मुख्य विषय घेऊन किमान ५०% गुणांसह पदवी; तसेच नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (NCTE) द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह बी.एड. (B.Ed.). |
| समुपदेशक | बी.ए./बी.एस्सी. (मानसशास्त्र) किंवा पदव्युत्तर पदवी; बी.एड./एम.एड.; त्यासोबत समुपदेशनातील पदविका/प्रमाणपत्र |
| विशेष शिक्षक (प्राथमिक) | किमान ५०% गुणांसह इयत्ता १२ वी उत्तीर्ण; विशेष शिक्षणातील (Special Education) २ किंवा १ वर्षाचा डिप्लोमा / कर्णबधिरांच्या अध्यापनातील ज्युनियर डिप्लोमा / दृष्टीदोष असलेल्यांच्या प्राथमिक स्तरावरील शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम / DCBR / PGDCBR / MRW/DVR-MR / DVTE-MR / DHLS / विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शिक्षणातील ६ महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम; ‘सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट’ (CTET) प्राथमिक स्तर उत्तीर्ण |
| विशेष शिक्षक (प्रशिक्षित स्नातक शिक्षक) | मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून किमान ५०% गुणांसह पदवी |
| संगीत प्रशिक्षक | किमान ५०% गुणांसह उच्च माध्यमिक/इंटरमीजिएट किंवा समकक्ष पात्रता, तसेच संगीत किंवा समकक्ष विषयातील पदवी आणि संगीत/नृत्य यातील विशेष प्राविण्याचा पुरावा |
| परिचारिका | नर्सिंगमधील पदविका किंवा समतुल्य |
Salary Details For KVS Bhandup Mumbai Job 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| टीजीटी (मराठी) | Rs.26250/- |
| समुपदेशक | Rs.25000/- |
| विशेष शिक्षक (प्राथमिक) | Rs.21250/- |
| विशेष शिक्षक (प्रशिक्षित स्नातक शिक्षक) | Rs.26250/- |
| संगीत प्रशिक्षक | Rs.21250/- |
| परिचारिका | ७.१० तासांसाठी दररोज ७५० रुपये |
How To apply For KVS Bhandup Mumbai Vacancy 2026
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 22 जून 2026 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For KVS Bhandup Mumbai Applicaton 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 24 जून 2026 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For bhandup.kvs.ac.in/en Arj 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/7Txl8 |
| 👉ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/5yfnz |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://bhandup.kvs.ac.in/en/ |
Previous Posts:
Kendriya Vidyalaya Colaba Mumbai Bharti 2026
Kendriya Vidyalaya Mumbai Bharti 2026: The recruitment notification is published by PM SHRI Kendriya Vidyalaya No. 3 Colaba, Mumbai for various vacant posts of “PGTs, TGTs, PRTs, Computer Instructor, Doctor, Nurse, Counselor, Special Educator & Coach (Sports, Games and Yoga), Marathi Language Teacher, Balwatika Teacher. Vocational Instructor (AI)”. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 06th March 2026. For more details about Kendriya Vidyalaya Mumbai Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
पीएम श्री केंद्रीय विद्यालय, क्र. 3, कुलाबा मुंबई येथे“पीजीटी, टीजीटी, पीआरटी, संगणक प्रशिक्षक, डॉक्टर, परिचारिका, समुपदेशक, विशेष शिक्षक आणि प्रशिक्षक (क्रीडा, खेळ आणि योग), मराठी भाषा शिक्षक, बालवाटिका शिक्षक. व्यावसायिक प्रशिक्षक (AI)” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. केंद्रीय विद्यालय कोलीवाडा-37 मुंबई भरती 2026 करीता मुलाखतीची तारीख ०६ मार्च २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
केंद्रीय विद्यालय मुंबई भरती 2026
- पदाचे नाव – पीजीटी, टीजीटी, पीआरटी, संगणक प्रशिक्षक, डॉक्टर, परिचारिका, समुपदेशक, विशेष शिक्षक आणि प्रशिक्षक (क्रीडा, खेळ आणि योग), मराठी भाषा शिक्षक, बालवाटिका शिक्षक. व्यावसायिक प्रशिक्षक (AI)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –कुलाबा , मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता -केंद्रीय विद्यालय क्रमांक ३ कुलाबा, इंस कुंजली, आर सी चर्च जवळ कोलाबा, मुंबई -४००००५
- मुलाखतीची तारीख – ०६ मार्च २०२६
- अधिकृत वेबसाईट -https://no3colaba.kvs.ac.in/
Selection Process For KVS Koliwada Mumbai Recruitment 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती ०६ मार्च २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For no3colaba.kvs.ac.in Appliction 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/7Txl8 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://no3colaba.kvs.ac.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















1 thought on “पदवीधर उमेदवारांना संधी – केंद्रीय विद्यालय मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू!! | Kendriya Vidyalaya Mumbai Recruitment 2026”
New Post Updated.