केंद्रीय विद्यालय दीव भरती २०१९

Kendriya Vidyalaya Diu Recruitment 2019

केंद्रीय विद्यालय दीव येथे पदवीधर शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – पदवीधर शिक्षक
  • नोकरी ठिकाण – दीव
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय दीव, सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय कॅम्पस, फुदम (यु.टी) -३६२५२० (दमन व दीव)
  • मुलाखतीची तारीख – ५ नोव्हेंबर २०१९
  • दूरध्वनी क्र – ०२८७५ – २५३३४८

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड