Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पदवीधर उमेदवारांना संधी; केंद्रीय विद्यालय भुसावळ अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित!! | Kendriya Vidyalaya Bhusawal Bharti 2022

Kendriya Vidyalaya Bhusawal Bharti 2022

Kendriya Vidyalaya Bhusawal Recruitment 2022 Details

Kendriya Vidyalaya Bhusawal Bharti 2022: Kendriya Vidyalaya Bhusawal is going to recruit for Special Educator posts. Interested candidates may attend the walk-in-interview on the 6th Of May 2022. More Details are given below:

KVS Bhusawal Bharti 2022

केंद्रीय विद्यालय (ऑर्डनन्स फॅक्टरी) भुसावळ येथे विशेष शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 06 मे 2022 आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – विशेष शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – Gradaute With BEd (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणभुसावळ, जि. जळगाव
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
  • मुलाखतीची तारीख06 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट – no1bhusawal.kvs.ac.in 

Important Instruction For KVS Bhusawal Jobs 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहावे.
  3. वरील पद अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहे.
  4. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  5. सदर पदांकरीता अधिक माहिती विद्यालयाच्या no1bhusawal.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  6. उमेदवारांनी 06 मे 2022 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Kendriya Vidyalaya OF Bhusawal Recruitment 2022 Details

Kendriya Vidyalaya Bhusawal Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links Kendriya Vidyalaya Bhusawal Bharti 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/hGLqCKQ
✅ अधिकृत वेबसाईट
no1bhusawal.kvs.ac.in 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड