केईएम हॉस्पिटल पुणे भरती २०२०
KEM Hospital Pune Bharti 2020
KEM Hospital Pune Bharti 2020 : केईएम हॉस्पिटल पुणे येथे कुलसचिव, ज्येष्ठ रहिवासी, वैद्यकीय अधिकारी / क्लिनिकल सहाय्यक पदांच्या एकूण ३४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १८ जून ते ३१ जुलै २०२० रोजी आहे.
- पदाचे नाव – कुलसचिव, ज्येष्ठ रहिवासी, वैद्यकीय अधिकारी / क्लिनिकल सहाय्यक
- पद संख्या – ३४ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – केईएम हॉस्पिटल पुणे, रास्ता पेठ, पुणे – ४११०११
- मुलाखतीची तारीख – १८ जून ते ३१ जुलै २०२० रोजी आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Link For Private Jobs :
https://mahabharti.in/private-jobs/
privet company vacancis che update amhala mahiti Karin dene