Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

डॉ. केळकर हॉस्पिटल सोलापूर भरती २०१९

Kelkar Hospital Solapur Bharti 2019

डॉ. केळकर हॉस्पिटल येथे गायनॅकॉलॉजिस्ट, रेडीऑलॉजिस्ट, अॅडमिनिस्ट्रटिंग ऑफिसर, अकौटंट, सिस्टर/ ब्रदर (ANM), मावशी पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची वेळ सकाळी ११ ते दु. २ व सायंकाळी ६ ते ८ वाजता आहे.

  • पदाचे नाव – गायनॅकॉलॉजिस्ट, रेडीऑलॉजिस्ट, अॅडमिनिस्ट्रटिंग ऑफिसर, अकौटंट, सिस्टर/ ब्रदर (ANM), मावशी
  • पद संख्या – १४ जागा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – सांगोला, जि. सोलापूर
  • मुलाखतीची वेळ  – सकाळी ११ ते दु. २ व सायंकाळी ६ ते ८ वाजता आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – डॉ. केळकर हॉस्पिटल, देशपांडे गल्ली, सांगोला, जि. सोलापूर

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड