KDMC Answer Key PDF Download – Kalyan Dombivli Municipal Corporation Direct Service Recruitment-2025 Online Competitive Examination Answer Key & Objection Form. Under Kalyan Dombivli Municipal Corporation Direct Service Recruitment 2025, the online examination for 490 posts in 21 categories has been conducted by TCS Company from 09/09/2025 to 12/09/2025. In accordance with the online examination, the Answer Key & Objection Form will be made available to the candidates on the official website of Kalyan Dombivli Municipal Corporation from 17/09/2025 to 19/09/2025 unde KDMC Answer Key Download PDF.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळसेवा भरती २०२५ अंतर्गत २१ संवर्गातील ४९० पदांकरिता ऑनलाईन परिक्षा टी.सी.एस. कंपनीमार्फत दि.०९/०९/२०२५ ते १२/०९/२०२५ या कालावधीत घेण्यात आलेली आहे. ऑनलाईन परिक्षेच्या अनुषंगाने, परिक्षार्थीना कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळसेवा भरती-२०२५ अंर्तगत second Answer Key दि.१४/१०/२०२५ ते १७/१०/२०२५ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळसेवा भरती-२०२५ ऑनलाईन स्पर्धा परिक्षेची Answer Key & Objection Form बाबत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळसेवा भरती २०२५ अंतर्गत २१ संवर्गातील ४९० पदांकरिता ऑनलाईन परिक्षा टी.सी.एस. कंपनीमार्फत दि.०९/०९/२०२५ ते १२/०९/२०२५ या कालावधीत घेण्यात आलेली आहे. ऑनलाईन परिक्षेच्या अनुषंगाने, परिक्षार्थीना Answer Key & Objection Form दि.१७/०९/२०२५ ते १९/०९/२०२५ या कालावधीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ऑनलाईन स्पर्धा परिक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांसंबंधी उमेदवारांना शंका (आक्षेप) असल्यास त्यावर विचारणा करणेबाबत जाहिरातीमधील विशेष सुचना मुद्दा क्र.४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत हरकतीवर प्रति प्रश्न रू.१००/- शुल्क आकारण्यात येईल. दि.१९/०९/२०२५ नंतर आलेले Objection Form विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















