जिल्हा कृषी विभागात २९३ जागा रिक्त, पदभरतीची मागणी! – Kaushalya Training Program 2024

Kaushalya Training Program 2024

Kaushalya Training Program 2024 – महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रमाणपत्र, पदविका व प्रगत पदविका अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी प्रवेश सत्र ऑगस्ट २०२४ साठी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. नोंदणीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाद्वारे संलग्नित शासकीय, निमशासकीय व खासगी कौशल्य प्रशिक्षण संस्थांमार्फत ३८ गटांत पदविका, प्रगत, पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांत प्रशिक्षण राबविण्यात येते. यासाठी १ जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, अर्जातील दुरुस्ती, संस्थांचा विकल्प, शुल्क भरण्यासाठी उमेदवारांना ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेश इच्छुक उमेदवारांनी संस्थेत सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे संचालक अभिजित अल्टे यांनी कळविले आहे. १ ऑगस्टपासून नियमित प्रशिक्षण सत्राला सुरवात होणार आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड